The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
In order to fill in this vital need, Indian Railways has made railway parcel vans available for quick mass transportation by E-Commerce entities and other customers including State governments.
ही गरज भागवण्यासाठी भारतीय रेल्वेने ई-कॉमर्स सेवा पुरवठादार तसेच राज्यसरकारे यांना जलद एकत्रित मालवाहतुकीसाठी रेल्वे पार्सल व्हॅन सुविधा उपलब्ध करुन द्यायचे ठरवले आहे.
Indian Railways continues to deliver medicines, masks, hospital items and other medical commodities through its timetabled parcel services to strengthen Governments efforts in managing the challenges and adverse impact of corona virus in the country.
देशात कोरोना विषाणू संसर्गाने दिलेले आव्हान आणि त्यामुळे उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार कसून प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना हातभार लावत, भारतीय रेल्वे औषधे, मास्क्स, रुग्णालयासाठी आवश्यक गोष्टी तसेच इतर वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्त बाबींचा पुरवठा वेळापत्रकानुसार धावणाऱ्या पार्सल विशेष रेल्वेगाड्यांमार्फत सातत्याने करत आहे.
One LHB High capacity Parcel van and One Luggage cum Generator car has been turned out on 23.04.2020 and 24.04.2020 respectively.
23.04.2020 आणि 24.04.2020 या दोन दिवसात या कारखान्याने अनुक्रमे एक एलएचबी उच्च क्षमता पार्सल व्हॅन आणि एक लगेज कम जनरेटर कार तयार केली आहे.
For this, Indian Railways is running more than 100 parcel trains on close to 60 routes.
या कामासाठी भारतीय रेल्वेनं जवळजवळ 60 पेक्षा जास्त रेल्वेमार्गांवर 100 हून जास्त पार्सल ट्रेन्स सुरू केल्या आहेत.
Booking of Parcel and luggage shall be permitted in all these 230 trains.
या सर्व 230 गाड्यांमध्ये पार्सल आणि सामानाच्या आरक्षणाची परवानगी असेल.
Railways also ran a large number of time-tabled parcel trains to deliver agri produce, medicine and other essential items during this period.
या कालावधीत कृषी उत्पन्न, औषध आणि इतर आवश्यक वस्तू पुरविण्यासाठी रेल्वेने मोठ्या संख्येने वेळोवेळी पार्सल गाड्या चालवल्या आहेत.
Apart from this, from 22.03.2020 to 9.06.2020 total 3,861 Parcel Trains have also been run out by Indian Railways of which 3,755 are time-tabled trains.
या व्यक्तिरिक्त रेल्वेने 22 मार्च 2020 ते 9 जून 2020 या काळामध्ये एकूण 3,861 पार्सल गाड्या सोडल्या. यापैकी 3,755 गाड्या या नियमित वेळात्रकाप्रमाणे सोडण्यात आल्या.
Transportation of essential items like medical supplies, medical equipment, food, etc in small parcel sizes is very important during the lockdown in the wake of COVID19 and after that.
यामध्ये अत्यावश्यक वस्तू म्हणजेच वैद्यकीय क्षेत्राला लागणारी सामुग्री, औषधे, अन्नधान्य तसेच इतर महत्वाच्या सामुग्रीची वाहतूक करण्यात आली. आता टाळेबंदी शिथिल केल्यानंतर लहान पार्सल पोहोचवणेही तितकेच महत्वाचे काम झाले आहे.
Railways are running time-tabled Parcel Special trains on select routes, to ensure uninterrupted supply of essential items.
ई-कॉमर्स आणि राज्य सरकारसह इतर ग्राहकांसाठी निवडक मार्गांवर रेल्वेच्याने पार्सल विशेष गाड्या सोडण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
onal Railways are regularly identifying and notifying routes for these Parcel Special trains.
विभागीय रेल्वेमार्फत कोणत्या मार्गांवर पार्सल विशेष गाड्यांची आवश्यकता आहे, ते मार्ग चिन्हीत करीत आहेत.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…