The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Even as they refused to have God in their knowledge God gave them up to a reprobate mind to do those things which are not fitting
आणि जेव्हापासून त्यांनी देवाला ओळखण्याचे नाकारले तेव्हापासून देवाने त्यांना अशुद्ध मनाच्या हवाली केले व ज्या अयोग्य गोष्टी त्यांनी करु नयेत त्या करण्यास मोकळीक दिली
among whom we also all once lived in the lust of our flesh doing the desires of the flesh and of the mind and were by nature children of wrath even as the rest
एके काळी आम्हीसुद्धा त्यांच्यामध्ये आमच्या मानवी देहाच्या दुष्ट इच्छांचे समाधान करीत होतो आणि आमच्या मानवी मनाच्या दुष्ट वासनांच ी पूर्तंता करीत होतो तसेच जगातील इतरांप्रमाणेच आम्ही त्याच्या क्रोधाची मुले झालो होतो
And even as they did not like to retain God in their knowledge God gave them over to a reprobate mind to do those things which are not convenient
आणि जेव्हापासून त्यांनी देवाला ओळखण्याचे नाकारले तेव्हापासून देवाने त्यांना अशुद्ध मनाच्या हवाली केले व ज्या अयोग्य गोष्टी त्यांनी करु नयेत त्या करण्यास मोकळीक दिली
Among whom also we all had our conversation in times past in the lusts of our flesh fulfilling the desires of the flesh and of the mind and were by nature the children of wrath even as others
एके काळी आम्हीसुद्धा त्यांच्यामध्ये आमच्या मानवी देहाच्या दुष्ट इच्छांचे समाधान करीत होतो आणि आमच्या मानवी मनाच्या दुष्ट वासनांच ी पूर्तंता करीत होतो तसेच जगातील इतरांप्रमाणेच आम्ही त्याच्या क्रोधाची मुले झालो होतो
His brothers envied him but his father kept this saying in mind
योसेफाचे भाऊ त्याचा हेवा करीतच राहिले परंतु योसेफाच्या बापाने या गोष्टी संबंधी खूप विचार क ेला आणि या गोष्टींचा काय अर्थ असावा या विषयी आश्चर्य करीत त्याने ते विचार आपल्या मनात ठेवले
They plot injustice saying We have made a perfect plan Surely man's mind and heart are cunning
लोक अतिशय कुटिल असू शकतात लोक काय विचार करतात ते कळणे अवघड आहे
Yahweh has sworn and will not change his mind You are a priest forever in the order of Melchizedek
परमेश्वराने वचन दिले आहे आणि आता तो त्याचे मन बदल णार नाही तू सदैव याजक राहिला आहेस मलकिसदेक होता तसा याजक तू आहेस
and that which comes into your mind shall not be at all in that you say We will be as the nations as the families of the countries to serve wood and stone
तुम्हाला इतर राष्ट्रांसारखे व्हायचे आहे असे सारखे तुम्ही म्हणत राहता पण तुमचा उद्देश आणि इच्छा क धीच पूर्ण होणार नाही तुम्ही इतर राष्ट्रांतील लोकांसारखे वागता तुम्ही लाकडाच्या तुकड्यांची व दगडांची मूर्तीची पूजा करता
Don't be conformed to this world but be transformed by the renewing of your mind so that you may prove what is the good wellpleasing and perfect will of God
आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करु नका त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे त ुमचा बदल होऊ द्या यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हांला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा
And that which cometh into your mind shall not be at all that ye say We will be as the heathen as the families of the countries to serve wood and stone
तुम्हाला इतर राष्ट्रांसारखे व्हायचे आहे असे सारखे तुम्ही म्हणत राहता पण तुमचा उद्देश आणि इच्छा क धीच पूर्ण होणार नाही तुम्ही इतर राष्ट्रांतील लोकांसारखे वागता तुम्ही लाकडाच्या तुकड्यांची व दगडांची मूर्तीची पूजा करता
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…