The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Reviewing the work done in Andaman and Nicobar Islands, the Prime Minister emphasized on the need for developing an integrated tourism-centric ecosystem, in the areas identified for tourism development.
अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेताना पंतप्रधानांनी पर्यटन विकासासाठी निवडण्यात आलेल्या क्षेत्रां मध्ये एकात्मिक पर्यटन केंद्री परिसंस्था विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला.
Four priority programs identified for the award: i) Pradhan Mantri Fasal Bima Yojana, ii) Promoting Digital Payments, iii) Pradhan Mantri Awas Yojana – Urban & Rural, and iv) Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana.
या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेले चार प्राधान ्य कार्यक्रम : 1) पंतप्रधान पीक विमा योजना 2) डिजिटल भरणा करायला प्रोत्साहन 3) पंतप्रधान आवास योजना-शहरी आणि ग्रामीण आणि 4) दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना.
We have identified water management and conservation, and collaboration in scientific research and development as two areas of priority engagement.
परस्पर सहकार्याच्या दृष्टीने जल व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच वैज्ञानिक संशोधन आणि विकासासाठी सहकार्य अशी दोन प्राधान्य क्षेत्रे आम्ही सुनिश्चित केली आहेत.
I understand that the Ministry of Tourism has identified a thematic circuit for the North East region.
मला समजले आहे कि पर्यटन मंत्रालयाने ईशान्य भागासाठी संकल्पनेवर आधारित एका सर्किटची निवड केली आहे.
He said that on the lines of the 115 aspirational districts identified by NITI Aayog, States can define their own parameters to identify 20 percent of the total blocks in the State as aspirational blocks.
नीति आयोगाने निवड केलेल्य ा 115 महत्वाकांक्षी जिल्ह्यांच्या धर्तीवर राज्ये देखिल राज्यातील एकूण तालुक्यांच्या 20 टक्के तालुके महत्वाकांक्षी तालुके म्हणून निवडू शकतात.
During that period of slavery, keeping the dreams of the nation at heart; he dreamed about what an independent India will be like, and not just dreamed but also identified the primary need to fulfill those dreams.
गुलामीच्या त्या काळात देशाच्या भावी स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आणि हा देश कसा असावा, स्वतंत्र भारताचे रंग-रुप कसे हवे, याचे केवळ स्वप्न नव्हे तर या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सर्वात प्राथमिक आवश्यकता काय असू शकते?
Government of Gujarat has identified required land for the new airport and requested Airports Authority of India to develop, operate and maintain the new airport
गुजरात सरकारने नवीन विमानतळासाठी आवश्यक जमीन निवडली आहे आणि नवी न विमानतळाचा विकास, संचालन आणि देखभाल करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला विनंती केली आहे.
Thirty six hundred projects worth more than Rs 6 lakh crore have been identified under this scheme.
या योजनेअंतर्गत सहा लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 हजार 600 प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे.
More World-Class Airports through PPP 6 more airports have been identified for 2nd round bidding for Operation and Maintenance on Public-Private Partnership (PPP) basis.
2. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे अधिकाधिक विमानतळ सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर परिचालन आणि देखभालीसाठी दुसर्या फेरीतील निविदांसाठी आणखी 6 विमानतळ निवडण्यात आले आहेत.
The elderly and vulnerable population, such as those with underlying co-morbidities, need to be identified and protected, he said, adding that provisioning of institutional quarantine to vulnerable populations in large clusters where home isolation is not deemed effective, needs attention too.
मोठ्या दाट समूह वस्तीतल्या अशा लोकांसाठी जिथे गृह विलगीकरण प्रभावी नसल्याचे आढळल्यास त्यांच्यासाठी संस्थात्मक विलगीकरणाची तरतूद करण्याकडेही लक्ष पुरवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…