The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The magnificent structure of Angkor Wat temple is a glorious testimony and grand symbol of our ancient historical, religious and cultural links.
अंगकोर वॅट मंदिराची उत्कृष्ट रचना आमच्या प्राचीन ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संबंधांची वैभवशाली साक्ष आणि भव्य सुचिन्ह आहे.
This Summit is the grand finale of our joint year-long commemorative activities, organized in India and in ASEAN countries, which provides us a valuable opportunity to review our journey so far and chart our future path.
हि परिषद म्हणजे आपल्या वर्षभरातील संयुक्तपणे भारत आणि आसियान देशात राबविलेल्या कृतिकार्यक्रमाची सांगता आहे याद्वारे आम्हाला आपल्या संयुक्त प्रवासाचे पुनरावलोकन करण्याची आणि भविष्यातील मार्गांची छाननी करण्याची एक मौल्यवान संधी मिळते.
Interacting with the participants, Narendra Modi said that in order to foster innovation and competition amongst youngsters, Government has started various competitions like Atal New India Challenge, Smart India Hackathon and Agriculture Grand Challenge.
नाविन्याला चालना देण्यासाठी आणि युवा वर्गात स्पर्धात्मकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने अटल न्यू इंडिया चॅलेंज, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आणि ॲग्रीकल्चर ग्रँड चॅलेंज अश ा विविध स्पर्धा सुरु केल्या आहेत.
Interacting with the participants, Narendra Modi said that in order to foster innovation and competition amongst youngsters, Government has started various competitions like Atal New India Challenge, Smart India Hackathon and Agriculture Grand Challenge.
नाविन्याला चालना देण्यासाठी आणि युवा वर्गात स्पर्धात्मकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने अटल न्यू इंडिया चॅलेंज, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आणि ग्रीकल्चर ग्रँड चॅलेंज अश ा विविध स्पर्धा सुरु केल्या आहेत.
One that has been making waves in the Grand Slams of the tennis world is the partnership of famous Swiss player Martina Hingis with Sania Mirza and Leander Paes of India.
यामध्ये टेनिस जगतात ग्रँड स्लॅन स्प र्धेत आपले वर्चस्व सिध्द करत असलेली प्रसिध्द स्विस खेळाडू मार्टिना हिंगिस सोबत भारताची सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस आणि त्याचा स्विस जोडीदार यांचा समावेश आहे.
He said that ‘Swachhata Hi Sewa’ scheme will be launched tomorrow and urged the citizens to actively participate in this grand Swacchhta mission.
त्यांनी सांगितले कि, ‘स्वच्छता ही सेवा’ योजना उद्या सुरु करण्यात येणार आहे आणि त्यांनी नागरिकांना या भव्य स्वच्छत ा मोहीममध्ये सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले.
This grand International Centre is ready not only in a very short time but before its scheduled time.
अतिशय कमी कालावधीमध्ये असं म्हणण्यापेक्षा नियोजित, निश्चित केलेल्या कार्यकालापेक्षाही कमी वेळेमध्ये ठरवलेल्या वेळेच्या आधीच भव्य आंतरराष ्ट्रीय केंद्र तयार झालं आहे.
The flow of trade, people and ideas through our region has often intersected in Amritsar on one of Asia’s oldest and longest surface arteries, the Grand Trunk Road.
माणसाची ये-जा, व्यापाराचा ओघ या सर्वांचा तिठा म्हणजे अमृतसरमधला ग्रँड ट्रंक रोड , हा रस्ता म्हणजे जणू काही आशियाची सर्वात जुनी आणि सर्वात मुख्य धमनीच आहे.
Indians from every corner of the country, Indians working in different sectors, present a grand view.
देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले भारतीय, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे भारतीय एक भव्य चित्र स ाकारत आहेत.
I would urge all of you to identify the grand challenges that Artificial Intelligence can solve for India.
भारतापुढे असलेल्या आव्हानांचा विचार करा आणि त्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे उपयोगी ठरू शकते, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने या प्रश्नांची सोडवणूक कशी होवू शकते, यासाठी पर्याय शोधून काढा, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…