The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Ministry of Defence IAFS Support Towards Fight Against Coronavirus Indian Air Force (IAF) continues to be ready 24 x 7 to undertake any task for complementing the efforts of the Govt of India to contain the spread of the Novel Coronavirus.
संरक्षण मंत्रालय कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत भारतीय वायू दलाचे पाठबळ नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020 नवीन कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी भारत सरकार अविरत प्रयत्न करत असुन कोणतेही काम हाती घेण्यासाठी भारतीय वायू दल (आयएएफ) निरंतर 24 तास सज्ज आहे.
This is a futuristic App that leverages technology to help contain the possible spread of COVID-19.
कोविड-19 चा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणारे हे भविष्यकालीन अॅप आहे.
We are gradually easing the restrictions especially in areas where we have managed to contain the disease.
ज्या भागात हा आजार नियंत्र णात ठेवण्यात आला आहे अशा ठिकाणी आम्ही हळूहळू निर्बंध शिथिल करत आहोत.
Speaking on the occasion Shri Gowda said I would like to thank all the industry captains present here for cooperating with Government to contain adverse impact of corona pandemic.
कोरोना आजाराच्या साथीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीतही सरकारला सहकार्य केल्याबद्दल श्री गौडा यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींना यानिमित्ताने बोलताना धन्यवाद दिले.
The attention of the States was drawn to the fact that early detection and timely clinical management is the key to contain the spread of COVID-19.
लवकर रुग्ण ओळखणे आणि त्यांच्यावर प्रभावी उपचार व्यवस्थापन हीच कोविडचे संक्रमण रोखण्याची गुरुकिल्ली आहे, याकडे या सर्व राज्यांचे लक्ष वेधण्यात आले.
Talking about efforts to contain the spread in rural areas, Prime Minister mentioned the need to develop new health infrastructure as well as boost the already existing health infrastructure facilities in the villages.
ग्रामीण भागात हा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांबद्दल बोलताना पंतप्रधानांनी नवीन आरोग्य पायाभूत सुविधा विकसित करण्याची तसेच खेड्यांमध्ये सध्या अस्तित्त्वात असलेल्या आरोग्य पायाभूत सुविधांना चालना देण्याची गरज नमूद केली.
They exchanged notes about the measures taken in their respective countries to contain the spread of the virus.
विषाणूचा प्रसार रोखण्यास ंबंधी आपापल्या देशांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी एकमेकांना दिली.
He further added that they are our Corona Warriors who are continuously serving the nation to control and contain COVID-19 pandemic and their contribution has been appreciated by Honble Prime Minister also as 156 COVID-19 patients have recovered as of now.
हे आरोग्य कर्मचारी आपले कोरोना योद्धे आहेत आणि कोविड-19 सारख्या महामारीला आळा घालण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण म िळवण्यासाठी सातत्याने काम करून देशसेवा करत आहेत आणि आतापर्यंत 156 रुग्ण बरे झाले असल्याने पंतप्रधानांनी देखील या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची प्रशंसा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
Bengaluru and Tumakuru BBMP has set up a war room to use technology to conduct surveillance on people within 8-km radius of a confirmed patient, so as to contain the spread of the virus.
बंगळुरू आणि तुमकुरू: बृहन बंगळुरू महानगरपालिकेने विषाणूचा प्रसार रोखण्यास ाठी 8 किलोमीटर परिघातील बाधित रुग्णावर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नियंत्रण कक्ष उभारला आहे.
To contain the spread of the disease, Understanding the symptoms and causes of the COVID-19 infection and adopting appropriate hygiene and physical distancing practices are the need of the hour.
या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी त्याची लक्षणे, तो होण्याची कारणे लक्षात घेऊन त्यानुसार योग्य त्या आरोग्यविषयक सवयी लावून घेणे सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे ही सध्याच्या काळाची गरज आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…