The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
and he made him to ride in the second chariot which he had They cried before him Bow the knee He set him over all the land of Egypt
नंतर फारोने योसेफाला संचलनातील दुसऱ्या रथात बसण्यास सांगितले खास नेमलेले गारदी पुढे चालले होते ते ललकारून जाहीरपणे सांगत होते लोक हो आपल्या देशाच्या प्रशासक योसेफ याला लवून मुजरा करा अशी रीतीने योसेफाला मिसर देशाचा प्रशासक प्रमुख अधिकारी नेमले
Joseph prepared his chariot and went up to meet Israel his father in Goshen He presented himself to him and fell on his neck and wept on his neck a good while
आपला बाप जवळ येत आहे असे योसेफास समजले तेव्हा तो आपला रथ तया र करुन आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्याला सामोरा गेला योसेफाने आपल्या बापास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यातगळ घालून तो बराच वेळ रडला
He prepared his chariot and took his army with him
तेव्हा फारोने आपला रथ तया र करण्यास सांगितले आणि आपल्या लोकांना घेऊन तो निघाला
David took from him one thousand seven hundred horsemen and twenty thousand footmen and David hamstrung all the chariot horses but reserved of them for one hundred chariots
सतराशे घोडेस्वार आणि वीसहजारांचे पायदळ त्याने हददेजर कडून बळकावले रथाचे शंभर घोडे वगळता सर्व घोड्यांना त्याने कुचकामी कर ुन टाकले
The battle increased that day The king was propped up in his chariot facing the Syrians and died at evening The blood ran out of the wound into the bottom of the chariot
युध्द मात्र चालूच राहिले राजा अहाब आपल्या रथात बसून रा हिला रथात टेकून बसून तो अरामच्या सैन्याकडे पाहात होता त्याला एवढा रक्तरत्राव झाला की रथाच्या बैठकीच्या भागात रक्ताचे थारोळे झाले संध्याकाळच्या सुमारास राजाला मृत्यू आला
It happened as they still went on and talked that behold a chariot of fire and horses of fire separated them and Elijah went up by a whirlwind into heaven
एलीया आणि अलीशा बोलत बोलत पुढे चालले होते तेवढयात अचानक काही घोडे आणि एक रथ तेथ े अवतीर्ण झाले आणि त्यांनी एलीया आणि अलीशाला एकमेकांपासून दूर केले तो रथ आणि घोडे अग्नीप्रमाणे होते नंतर एका वावटळीमधून एलीया स्वर्गात गेला
So Gehazi followed after Naaman When Naaman saw one running after him he came down from the chariot to meet him and said Is all well
आणि गेहजी नामानच्या मागे निघाला नामानने आपल्या मागून कोणाला तरी पळत येताना पाहिले तेव्हा तो रथातून उतरला त्याल ा गेहजी दिसला नामान म्हणाला सगळे ठीक आहे ना
So Jehu rode in a chariot and went to Jezreel for Joram lay there Ahaziah king of Judah had come down to see Joram
योराम इज्रेलमध्ये आराम करत होता येहू रथात बसून इज ्रेलला गेला यहूदाचा राजा अहज्या देखील तेव्हा योरामला भेटायाला इज्रेलला आला होता
Joram said Get ready They got his chariot ready Joram king of Israel and Ahaziah king of Judah went out each in his chariot and they went out to meet Jehu and found him in the portion of Naboth the Jezreelite
योरामने मग स्वतचा रथ तया र ठेवण्यास सांगितले तेव्हा सेवकाने योरामचा रथ आणला इस्राएलचा राजा योराम आणि यहूदाचा राजा अहज्या या दोघांनी आपापले रथ येहूच्या दिशेने पळवले इज्रेलचा नाबोथ याच्या शेतात त्यांची यहूशी गाठ पडली
Jehu drew his bow with his full strength and struck Joram between his arms and the arrow went out at his heart and he sunk down in his chariot
पण येहूने सर्व शक्तीनिशी धनुष्य ओढून योरामचा बरोबर दोन बाडूंच्यामध्ये वेध घेतला बाण योरामच्या हृदयातून आरपार गेला योराम रथात मरुन पड ला
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…