The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
No plant of the field was yet in the earth and no herb of the field had yet sprung up for Yahweh God had not caused it to rain on the earth There was not a man to till the ground
त्यापूर्वी पृथ्वीवर वनस्पती नव्हती शेतात काही उगवले नव्हते कारण परमेश्वराने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आण ि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता
Yahweh God caused a deep sleep to fall on the man and he slept and he took one of his ribs and closed up the flesh in its place
तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली तेव्हा ती मांसाने भरुन आली
He made him ride on the high places of the earth He ate the increase of the field He caused him to suck honey out of the rock oil out of the flinty rock
परमेश्वराच्याच पुढाकाराने त्याने या डोंगराळ प्रदेशाचा ताबा घेतला मग याकोबाने शेतात भरपूर पीक घेतले परमेश्वराने त्याला खडकातून मध दिला त्या कठीण खडकातून त्याच्यासाठी तेलही काढले
that the cities which Huram had given to Solomon Solomon built them and caused the children of Israel to dwell there
मग हिरामने दिलेली नगरे शलमोनाने वसवली त्या नगरांमध्ये काही इस्राएल लोकांना वसती करण्यास मुभा दिली
In your filthiness is lewdness because I have cleansed you and you weren't cleansed you shall not be cleansed from your filthiness any more until I have caused my wrath toward you to rest
तुम्ही माझ्याविरुध्द वागून पाप केले आणि पापांनी डागाळलात तुम्हाला धुवुन स्वच्छ करण्याची माझी इच्छा होती पण डाग निघाले नाही माझा क्रोधाग्नी तुझ्याबाबतीत शांत होईपर्यंत मी तुला स्वच्छ करण्याचा पुन्हा प्रयत्न करणार नाही
They shall know that I am Yahweh their God in that I caused them to go into captivity among the nations and have gathered them to their own land and I will leave none of them any more there
त्यांना कळेल की मीच त्यांचा परमेश्वर आहे का कारण मीच त्यांना कैदी म्हणून दुसऱ्या देशांत जायला भाग पाडले आणि मीच त ्याना एकत्र गोळा करुन त्यांच्या देशात परत आणले
And she made him sleep upon her knees and she called for a man and she caused him to shave off the seven locks of his head and she began to afflict him and his strength went from him
आपल्या मांडीवर पडल्या पडल्या शमशोनला झोप लागली आहे याची खात्री पटल्यावर तिने एकाला बोलावले त्याच्या कडून शमशोनच्या डोक्यावरील सात बटांचे तिने मुंडन करवले अशारितीने तिने त्याला अगदी हतबल करुन टाकले शमशोन गलितगात्र आणि पराभवास योग्य झाला त्याची शक्ती त्याला सोडून गेली
That the cities which Huram had restored to Solomon Solomon built them and caused the children of Israel to dwell there
मग हिरामने दिलेली नगरे शलमोनाने वसवली त्या नगरांमध्ये काही इस्राएल लोकांना वसती करण्यास मुभा दिली
In thy filthiness is lewdness because I have purged thee and thou wast not purged thou shalt not be purged from thy filthiness any more till I have caused my fury to rest upon thee
तुम्ही माझ्याविरुध्द वागून पाप केले आणि पापांनी डागाळलात तुम्हाला धुवुन स्वच्छ करण्याची माझी इच्छा होती पण डाग निघाले नाही माझा क्रोधाग्नी तुझ्याबाबतीत शांत होईपर्यंत मी तुला स्वच्छ करण्याचा पुन्हा प्रयत्न करणार नाही
My people ask counsel at their stocks and their staff declareth unto them for the spirit of whoredoms hath caused them to err and they have gone a whoring from under their God
माझी माणसे लाकडाच्या तकड्यांना सल्ला विचारीत आहेत त्यांना वाटते की त्या काटक्या त्यांना उत्तर देतील का कारण ते वेश्यांप्रमाणे त्या खोट्या देवाच्या मागे धावले त्यांनी त्यांच्या देवाचा त्याग केला व ते वेश्येप्रमाणे वागले
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…