The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
However, it is noticed that the same is not being done by several cable operators, which is in contravention of existing rules.
मात्र अनेक केबल ऑपरेटर् सकडून या वाहिन्या दाखवल्या जात नसल्याचे आढळले आहे. हे नियमांचे उल्लंघन आहे.
Hence the laying of fibre cable and provision of internet are also made a part of the Abhiyan.
म्हणून फायबर केबल टाकणे आ णि इंटरनेटची तरतूद करणे हा अभियानाचा एक भाग बनविण्यात आला आहे.
The submarine cable will also connect Port Blair to Swaraj Dweep (Havelock), Little Andaman, Car Nicobar, Kamorta, Great Nicobar, Long Island, and Rangat.
सबमरीन केबल पोर्ट ब ्लेअर ते स्वराज द्वीप (हॅवलॉक), लिटल अंदमान, कार निकोबार, कामोर्ता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड आणि रंगत या द्वीपांना जोडली जाणार आहे.
About 2300 Kms of Submarine OFC cable has been laid at a cost of about Rs 1224 Crore, and the project has been completed in time.
प्रकल्पासाठी 1,224 कोटी रुपये खर्च करुन सुमारे 2300 किलोमीटर सबमरीन ओएफसी केबल टाकण्या त आली आहे. प्रकल्पाचे काम नियोजीत वेळेत पूर्ण झाले आहे.
The Prime Minister admired the laying of cable s for about 2300 kilometers under the sea as surveying in the deep sea, maintaining the quality of the cable and laying of the cable with specialised vessels is not an easy task.
समुद्राखाली जवळपास 2301 किलोमीटर केबल टाकताना खोल समुद्राचे सर्वेक्षण करणे , केबलची गुणवत्ता राखणे आणि खास जहाजातून केबल टाकणे या गोष्टी कराव्या लागतात, ज्या सोप्या नाहीत, असे म्हणत पंतप्रधानांनी या कामाचे कौतुक केले.
The Prime Minister admired the laying of cable s for about 2300 kilometers under the sea as surveying in the deep sea, maintaining the quality of the cable and laying of the cable with specialised vessels is not an easy task.
खोल समुद्रात सर्वेक्षण करणे, केबलची गुणवत ्ता कायम राखणे आणि विशेष जहाजांद्वारे केबल टाकणे हे काम निश्चितच सोपे नव्हते; त्यात वरुन उंच लाटा, वादळ आणि पावसाचा व्यत्यय. हा प्रकल्प जितका मोठा होता तितकीच आव्हाने सुद्धा मोठी होती.
Shri Javadekar added: When cable television and later DTH was introduced, people never imagined that prices of TV channels can be so low, but it will soon happen after the order of TRAI.
केबल टेलिव्ह िजन संदर्भात बोलताना जावडेकर म्हणाले की, केबल टेलिव्हिजन त्यानंतर डीटीएच यांची ओळख झाल्यानंतर लोकांना फारच कमी किमतीमध्ये टीव्ही चॅनल्स उपलब्ध झालेत, परंतु हे ट्राई (TRAI) ने दिलेल्या आदेशानंतर शक्य झाले.
He said that BRO has constructed over 200 bridges in the region in the last 4-5 years including the famous Atal Setu Cable Bridge to ease the infrastructure bottlenecks.
सीमा रस्ते दलाने गेल्या 4 ते 5 वर्षात या विभागात 200 हून अधिक पूल बांधले आहेत. यात अटल सेतू केबल ब्रिज य ा प्रख्यात आणि पायाभूत सुविधांना सहाय्यकारी ठरणाऱ्य़ा पुलाचाही समावेश आहे.
The rate of entertainment tax on cable TV and Direct-To-Home (DTH) levied by States is in the range of 10-30 in many States. Apart from this, Service tax is also leviable at the rate of 15.
सिनेमागृहात चित्रपटांसाठी सध्या काही राज्यात 100 टक्के एवढा करमणूक करही आकारण्यात येतो. केबल टिव्ही आणि डीटीएचसाठी राज्यांकडून 10 ते 30 टक्क्यापर्यंत कर लावण्यात येतो याशिवाय 15 टक्के सेवा करही आकारण्यात येतो.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…