The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
I saw in the right hand of him who sat on the throne a book written inside and outside sealed shut with seven seals
मग मी जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात गुंडाळी पाहिली गुंडाळ ीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते आणि ती गुंडाळी सात शिक्के मारुन बंद केली होती
They sang a new song saying You are worthy to take the book and to open its seals for you were killed and bought us for God with your blood out of every tribe language people and nation
आणि त्यांनी नवे गाणे गाईले तू गुंडाळी घेण्यास आणि त िचे शिक्के उघडण्यास समर्थ आहेस कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने मनुष्यांना प्रत्येक वंशातून वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून आणि राष्टांतून विकत घेतले
He had in his hand a little open book He set his right foot on the sea and his left on the land
त्याने लहान गुंडाळी धरली होती जी त्याच्या हातात उघडी होती त्याने त्याचा उजवा पाय समुद्रात ठेवला होता व डावा पाय जमिनीवर ठेवला होता
I went to the angel telling him to give me the little book He said to me Take it and eat it up It will make your stomach bitter but in your mouth it will be as sweet as honey
म्हणून मी त्या देवदूताकडे गेलो व मला ती लहान गुंडाळी दे असे म्हणाल ो तो मला म्हणला ही घे आणि ही खा ती खाल्ल्याने तुझे पोट कडू होईल पण तुझ्या तोंडाला मात्र ते मधासारखे गोड लागेल
And I saw in the right hand of him that sat on the throne a book written within and on the backside sealed with seven seals
मग मी जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात गुंडाळी पाहिली गुंडाळ ीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते आणि ती गुंडाळी सात शिक्के मारुन बंद केली होती
And one of the elders saith unto me Weep not behold the Lion of the tribe of Juda the Root of David hath prevailed to open the book and to loose the seven seals thereof
पण वडीलांपैकी एकजण मला म्हणाला रडू नकोस पहा यहूदा वंशाचा सिंह दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे तो गुंडाळी उघडण्यास व ति चे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे
And he came and took the book out of the right hand of him that sat upon the throne
कोकरा आला आणि त्याने जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली
He took the book of the covenant and read it in the hearing of the people and they said All that Yahweh has spoken will we do and be obedient
मग मोशेने गुंडाळी पत्रात लिहिले ला विशेष करार सर्वानी ऐकावा म्हणून वाचून दाखविला आणि मग लोक म्हणाले परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आम्ही ऐकल्या आहेत त्या आम्ही पाळू असे आम्ही कबूल करतो
'The priest shall write these curses in a book and he shall blot them out into the water of bitterness
मग याजकाने दिलेल्या सुचनेचे शब्द आणि त्या स्त्रीने उच्चारलेल्या शपथेचा शब्द गुडांळी कागदावर लिहाव ेत व गुंडाळीवरील ते शब्द त्या पाण्यात धुवावेत
One of the elders said to me Don't weep Behold the Lion who is of the tribe of Judah the Root of David has overcome he who opens the book and its seven seals
पण वडीलांपैकी एकजण मला म्हणाला रडू नकोस पहा यहूदा वंशाचा सिंह दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे तो गुंडाळी उघडण्यास व ति चे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…