The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
I am informed that 30 percent of these beds are free beds, which means patients are not charged.
यातील ३० टक्के खाटा रिक्त असल्याची माहिती मला देण्यात आली आहे, याचा अर्थ असा की आता रूग्णांची संख्या कमी झाली आहे.
The proposed institution shall have a hospital with capacity of 750 beds which will include Emergency / Trauma Beds, AYUSH Beds, Private Beds and ICU Speciality and Super Speciality beds.
प्रस्तावित संस्थेत 750 खाटा क्षमतेचे रुग्णलाय असेल, ज्यात आपतकालीन/ ट्राऊमा , आयुष , खासगी आणि आईसीयू स्पेशियलिटी आणि सुपरस्पेशियलिटी खाटा असतील.
Safdarjung Hospital will become the largest emergency care hospital in the country, with a new capacity of 500 beds for just medical emergencies.
केवळ वैद्यकीय आकस्मिक स्थितीसाठी 500 खाटांच्या क्षमतेच्या साहाय्याने सफदरजंग रुग्णालय देशातील सर्वात मोठे आकस्मिक निगा रुग्णालय बनणार आहे.
Friends, A health care system is being developed for New India where hospitals will be affordable and adequate with best facilities and the number of doctors and beds will be more.
मित्रांनो, न्यू इंडियासाठी अशा आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत आहेत ज्या ठिकाणी उत्तम आणि पुरेशी रुग्णालये आहेत, जास्त खाटा आहेत, चांगल्या सुविधा आहेत आणि उत्तम डॉक्टर आणि त्यांची टीम आहे.
He appealed to private hospitals to earmark some beds for COVID-19 patients and urged civil society organizations including the Red Cross to take up humanitarian assistance activities for the poor, elderly and sick members of our population.
कोव्हीड -19 रूग्णांसाठी काही खाटा राखून ठेवण्याचे आवाहन त्यांनी खासगी रुग्णालयांना केले.आणि रेडक्रॉससह नागरी समाज संस्थांनी आपल्या लोकसंख्येतील गरीब, वृद्ध आणि आजारी सदस्यांसाठी मानवतावादी मदत उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
Chief of Defence Staff General Bipin Rawat informed Shri Rajnath Singh that separate hospitals have been identified to exclusively deal with COVID-19 and more than 9,000 hospital beds have been made available.
केवळ कोविड-19 संसर्गाने बाधित झालेल्यांवर उपचार करण्यासाठी एकूण 9000 खाटांची क्षमता असलेल्या विशेष रुग्णालयांची सोय करण्यात आल्याची माहिती सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी राजनाथ सिंग यांना दिली.
Hindustan Aeronautics Limited (HAL) Bengaluru has isolation ward facility with three beds in Intensive Care Unit and 30 beds in wards.
बंगलोर चा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) 3 खाटांच्या अतिदक्षता कक्षासह 30 खाटांच्या विलगीकरण कक्षांची सोय आहे.
5000 beds earmarked for treatment of COVID patients: Around 5,000 beds in 17 dedicated hospitals and 33 hospital blocks in Railway Hospitals have been identified for treatment of COVID-19 patients.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या 17 समर्पित रुग्णालयांमध्ये जवळपास 5,000 खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रेल्वे रुग्णालयातले 33 ब्लाॅक्सही कोविडच्या रुग्णांसाठी आरक्षित ठेवले आहेत.
Global experience shows that 1,500-1,600 beds are required for every 10,000 patients.
जागतिक अनुभवावरून असे दिसते की, प्रत्येक दहा हजार रूग्णांसाठी देशात किमान 1500 ते 1600 खाटा उपलब्ध असाव्यात.
Global experience shows that 1,500-1,600 beds are required for every 10,000 patients.
जगाचा अनुभव सांगतो कि कोरोनाचे 10 हजार रुग्ण झाले तर पंधराशे-सोळाशे खाटांची गरज भासते.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…