The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Jesus answered Faithless and perverse generation How long will I be with you How long will I bear with you Bring him here to me
येशूने उत्तर दिले अहो अविश्वासूव विपरीत पिढीच्या लोकांनो मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू मी तुमचे किती सहन करू त ्याला माझ्याकडे आणा
Jesus answered Faithless and perverse generation how long shall I be with you and bear with you Bring your son here
येशू म्हणाला अहो अविश्वासू व चुकलेल्या लोकांनो मी तुमच्य ाबरोबर किती काळ राहू व किती काळ तुमचे सोसू त्या मुलाला इकडे आणा
I indeed baptize you with water unto repentance but he that cometh after me is mightier than I whose shoes I am not worthy to bear he shall baptize you with the Holy Ghost and with fire
तुम्ही तुमची अंतकरणे आणि जीवने वाईटाकडून चांगल्याकडे बदलली आहेत हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण माझ्यानंतर माझ्यापेक्षाही महान असा एक येत आहे ज्याच्या वहाणा उचलण्याची सुद्धा माझी लायकी नाही तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील
For I bear them record that they have a zeal of God but not according to knowledge
त्यांचे तारण व्हावे कारण मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त ्यांना देवाविषयी कळकळ आहे परंतु ती ज्ञानावर आधारित नाही
Where is then the blessedness ye spake of for I bear you record that if it had been possible ye would have plucked out your own eyes and have given them to me
मग जो आनंद तुम्हांला मिळाला तो कोठे आहे कारण मी तुम्हांविषयी साक्ष देतो की ज र तुम्ही समर्थ असता तर तुम्ही तुमचे स्वतचे डोळे काढून ते मला दिले असते
Cain said to Yahweh My punishment is greater than I can bear
मग काइन म्हणाला ही शिक्षा मी सहन करु श कणार नाही इतकी भारी आहे
'If anyone sins in that he hears the voice of adjuration he being a witness whether he has seen or known if he doesn't report it then he shall bear his iniquity
एखाद्याने इतरांस सांगण्यासारखी सूचना ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहीत असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल
and so cause them to bear the iniquity that brings guilt when they eat their holy things for I am Yahweh who sanctifies them
जर याजकांनी त्यांना पवित्र अर्पणे खाण्याची परवानगी दिली तर ते स्वतवर अपराध ओढवून घेतील आणि त्या अपराधाबद्दल त्यांना पैसे भरावे ला गतील मी परमेश्वर त्यांना पवित्र करणारा आहे
You shall command the priests who bear the ark of the covenant sayingWhen you come to the brink of the waters of the Jordan you shall stand still in the Jordan
याजक कराराचा कोश वाहून नेतील त्य ांना सांग यार्देन नदीच्या किनाऱ्यापर्यंत जा आणि प्रवाहात थांबा
He is to me as a bear lying in wait as a lion in secret places
परमेश्वर माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या अस्वलासारखा आहे लपून बसलेल्या सिं हासारखा तो आहे
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…