The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The MoU was signed by Shri Anand Kumar, Secretary, Ministry of New and Renewable Energy, Government of the Republic of India and H.E. Mr. Lorenzo ANGELONI, Italian Ambassador to India.
भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आनंद कुमार आणि इटलीचे भारतातील राजदूत लॉरेंझो अँज ेलोनी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
Mr. Sanjiv Ranjan, Ambassador of India to Argentina
संजीव रंजन, अर्जेंटिनातील भारताचे राजदूत
Ambassador Haley noted the deepening relations between India and the US particularly in strategic and defence sectors.
भारत आणि अमेरिका यांच्यात विशेषत: धोरणात्मक आणि संरक्षण क्षेत्रात संबंध अधिक घनिष्ठ होत असल्याची दखल राजदूत हेली यांनी घेतली.
He announced that a road in Delhi has been renamed after Ambassador Alexander Kadakin, whom he described as a friend of India, who passed away recently.
दिल्लीतल्या एका रस्त्याला रशियन राजदूत अलेक्झांडर कदाकीन यांचे नाव दिल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.
This would not have been possible but for the dynamic leadership of H.E. Mr. Sam Kutesa and Ambassador Courtney Rattray.
सॅम कुरेसा आणि राजदूत कोर्टनी रॅट ्रे यांच्या बहुआयामी नेतृत्वामुळे हे शक्य झाले.
Shin Bong Kil, Ambassador RoK To facilitate upgradation and expansion of the existing monument commemorating Princess Suriratna (ueen Hur Hwang-ok), a legendary Princess of Ayodhya, who went to Korea in AD 48 and married King Kim-Suro.
राणी सुरीरत्ना स्मृती प्रकल्पासंदर्भातला सामंजस्य करार अग्निष कुमार अवस्थी, अतिरिक्त मुख्य सचिव आणि महासंचालक, पर्यटन विभाग, उत्तर प्रदेश शिन बोंग किल, दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत अयोध्येची र ाजकन्या सुरीरत्ना (राणी हुर-वांग-ओके) इ.पूर्व 48 साली कोरियाचे राजे किम सुरो यांच्याशी विवाहबद्ध झाली. तिच्या स्मृती प्रित्यर्थ अयोध्येत स्मृती स्थळ विकसित करण्यात येणार आहे.
Michelle Bachelet, former President of Chile and former Board Chair of PMNCH, and renowned actor and UNICEF Goodwill Ambassador Ms.
मिशेल बॅशलेट आणि प्रसिद्ध अभिनेत्री आणि युनिसेफची सदिच्छादूत प्रियांका चोप्रा या पीएमएनसीएचच्या प्रतिनिधीमंडळाने 11 एप्रिल 2018 रोजी पंतप्रधानांची भेट घेतली, यावेळी पंतप्रधानांनी पार्टनर्स फोरमच्या उद्घाटनासाठी यायचे मान्य केले.
MoU for the Establishment of Passenger and Cargo Services by Sea between Ministry of Shipping, GoI and Ministry of Transport and Civil Aviation, GoM Sunjay Sudhir, Ambassador of India Aishath Nahula, Minister of Transport and Civil Aviation 4.
भारत सरकारच्या नौवहन मंत्रालय आणि मालदीव सरकारच्या परिवहन आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय दरम्यान समुद्रमार्गे प्रवासी आणि मालवाहतूक सेवा स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार संजय सुधीर , भारताचे राजदूत एैशथ नहुला, परिवहन आणि नागरी विमान वाहतूक मंत्री 4.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…