The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The Union Cabinet chaired by Prime Minister Shri Narendra Modi has approved MoU between India and Mauritius on Consumer Protection and Legal Metrology
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंदीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्राहक संरक्षण आणि कायदेशीर प्रकियेविषयी मॉरिशस सोबत करण्यात आलेल्या कराराला मंजुरी देण्यात आली.
It is my particular pleasure to welcome Excellency the Prime Minister of Portugal, the Vice President of Suriname, the honourable Ministers from Malaysia and Mauritius to the event.
हा क्षण माझ्यासाठी भाग्याचा आहे की, मला पोर्तुगालचे पंतप्रधान , सुरिनामेचे उपाध्यक्ष, मलेशिया आणि मॉरिशस चे मंत्रीगण यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली.
My visit to Mauritius will aim to strengthen our age-old civilizational ties with “Chhota Bharat”.
छोटा भारत असलेल्या या राष्ट्राबरोबर असलेले भारताचे सांस्कृतिक नाते वृद्धिंगत नाते करणे हे माझ्या मॉरिशस दौऱ्या चे प्रमुख उद्दिष्ट आहे.
Seven nations – Finland, Netherlands, Japan, Czech Republic, Thailand, Slovakia and Mauritius have been identified as country partners for the event.
या कार्यक्रमासाठी फिनलॅन्ड, जपान, झेक रिपब्लिक, थायलंड, स्लोव्हाकिया आणि मॉरिशस ही सात राष्ट्रे भागीदार देश म्हणून ओळखली जाणार आहेत.
The Union Cabinet chaired by the Prime Minister Shri Narendra Modi has given its approval for signing of an Inter-Governmental Agreement between India and Mauritius on cooperation in cooperatives and related fields.
भारत आणि मॉरिशस यांच्यात सहकारिता सहकार्यासाठी आंतर-शासकीय करार करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
I also sincerely thank him and the Government of Mauritius for their active cooperation, which has been the key to timely completion of these projects.
त्यांनी मॉरिशस साठी आधुनिक पायाभूत सुविधा आणि सेवाची कल्पना केली आहे.मी त्यांचे आणि मॉरिशसच्या सरकारचे त्यांच्या सक्रिय सहभागासाठी आभार मानतो.
I would like to thank the Government of Mauritius for joining the Coalition for Disaster resilient Infrastructure as a founding member.
आपत्ती प्रतिबंधक पायाभूत संरचना आघाडीत संस्थापक सदस्य म्हणून सहभागी झाल्याबद्दल मी मॉरिशस सरकारचे आभार मानतो.
He thanked PM for sending the Indian Naval Ship 'Kesari' to Mauritius as part of 'Operation Sagar', with a consignment of medicines and a 14-member medical team to help the Mauritian health authorities fight the COVID-19 pandemic.
कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी मॉरिशस च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीच्या उद्देशाने 14 सदस्यांचे वैद्यकीय पथक आणि औषधांचा साठा घेऊन ‘ऑपरेशन सागर’ अंतर्गत भारतीय नौदलाचे ‘केसरी’ हे जहाज पाठवल्याबद्दल मॉरिशसच्या पंतप्रधनांनी आभार मानले.
Prime Minister recalled the special people-to-people ties between India and Mauritius and said that India is duty-bound to support its friends during this time of crisis.
मॉरिशस आणि भारताच्या जनतेच्या दरम्यान असलेल्या अतिशय जिव्हाळ्याच्या संबंधांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आठवण केली आणि या आपत्तीच्या काळात आपल्या मित्रांना मदत करण्याचे कर्तव्य भारत बजावत असल्याचे सांगितले.
One medical team each was also deployed at Mauritius and Comoros Island as part of the mission.
या मोहिमेचा एक भाग म्हणून मॉरिशस आणि कोमोरोस बेट येथे वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले होते.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…