The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
स्थूल अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी गुंतवणूक स्नेही वातावरण टिकून राहणे, स्थिर राहणे अत् यंत आवश्यक आहे.
An investment-friendly environment needs to be stable from the macro-economic perspective.
या करारामुळे भारताला आपल्या कच्च्या पोलादासाठी अंतर्राष्ट्रीय बाजारपेठ मिळवणे आणि स्थिर आर्थिक पर िसंस्था सुनिश्चित करण्यात मदत मिळेल जी खाण, वाहतूक आणि संबंधित क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देते.
The agreement will enable India to secure international market for its ores and ensure stable economic ecosystem which provides direct and indirect employment in mining, logistics and related sectors.
तुम्ही इस्रायलला एक मजबूत, स्थिर आणि नाविन ्यपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आणले आहे.
You have made Israel a strong, stable and innovative economy.
दोन्ही देशांनी सर्व हितधारकांना एक शांत, स्थिर आणि सार्व भौम सीरियन राष्ट्र तयार करण्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि आंतर-सीरियन संवादास पूर्व-अटी किंवा बाह्य हस्तक्षेपाशिवाय समर्थन देण्याचे आवाहन केले.
Both Sides called upon all stake holders to actively engage in building a peaceful, stable and sovereign Syrian nation and support the intra-Syrian dialogue without preconditions or external interference.
एका स्थिर आणि शांतत ापूर्ण क्षेत्रासाठी वैयक्तिक रित्या किंवा तीन किंवा त्यापेक्षा अधिक स्वरूपात आम्ही त्यांच्याबरोबर काम करू.
We will work with them, individually or in formats of three or more, for a stable and peaceful region.
आपल्या 10 वर्षाच्या अस्तित्वात जी-20 स्थिर आणि शाश्व त जागतिक विकासाच्या उद्दीष्टासाठी प्रयत्नशील आहे.
Through the ten years of its existence, G-20 has strived to promote stable and sustainable global growth.
एक शांत, स्थिर आणि आर्थि कदृष्ट्या जोडलेल्या जगाची निर्मिती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
We are committed to make a peaceful, stable and economically inter-linked world.
म्हणूनच आम्ही डब्ल्यूटीओ तक्रार निवारण व्यवस्थेच्या स्थिर आणि परिणा मकारक कामकाजासाठी आवश्यक पूर्वअट म्हणून लवादामार्फत निवड प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी अशी विनंती करतो.
We therefore urge that the Appellate Body selection process be initiated immediately, as an essential prerequisite for the stable and effective functioning of the WTO dispute settlement system.
स्थिर किमतीं, ए क मजबूत बाह्य क्षेत्र यामुळे आमच्या स्थूल-आर्थिक मूलभूत बाबी मजबूत आहेत आणि आर्थिक स्थिती नियंत्रणात आहे .
Our macro-economic fundamentals are strong with stable prices, a robust external sector and a fiscal situation firmly in control.
स्थिर लोकशाही श ासन व्यवस्था असणारा भारत याबाबतीत खरोखर सुदैवी आहे.
India is fortunate to be a stable democratic polity.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…