The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच पंजाब दौरा आहे.
This is his first visit to Punjab after taking over as President of India.
सिंग यांनी पंजाब विद्यापीठ ाची अर्थशास्त्रातली पीएचडी प्राप्त केली आहे.
Singh is a Ph.D in Economics from Punjab University.
त्यामुळे पंजाब आणि मणिपू रसारख्या सीमाक्षेत्रात अधिक दक्ष राहण्याची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
That is why there is a need to be more vigilant in Border States like Punjab and Manipur.
बंधू आणि भगिनींनो, मंत्री असतानाही त्यांनी केवळ पंजाब नाही, तर देशभरातील शेतकऱ्यांसाठी, शेतात काम करणाऱ्या मजुरांसाठी, भारताच्या महसूल यंत्रणेसाठी, पिकाच्या पणासाठी असे अनेक कायदे तयार केले, जे आजतागायत आपल्या यंत्रणेचा भाग आहेत.
Brothers and sisters, During his tenure as a minister, he had worked for the welfare of the farmers of not only Punjab but the entire nation as well as the agricultural labourers.
मी पंजाब सरकार, शि रोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती चे आणि हा कॉरिडॉर निश्चित वेळेत पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचे मी खूप खूप आभार मानतो.
I thank the Punjab Government, the Shiromani Gurdwara Prabandhak Committee, and all the workers who built this corridor of our side in due time.
पंतप्रधानांनी एसजीपीसी, पंजाब सरकार आणि हा कॉरिडॉर विक्रमी वेळेत पूर्ण करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
I thank the Punjab Government, the Shiromani Gurdwara Prabandhak Committee, and all the workers who built this corridor of our side in due time.
बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि तेलंग ण आर्थिक समावेशनात आघाडीवर राहिले आहेत.
Bihar, Uttar Pradesh , Gujarat , Andhra Pradesh , Rajasthan , Punjab and Telangana have been leading states in financial inclusion.
पंजाब राज्यातील प्रस्तावित द्रुतगती मार्गासाठी भूसंपादन त्वरित करण्यासाठी एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आवश्यक सहकार्य करण्याविषयी गडकरी यांनी पंजाब सरकारला विनंती केली.
Shri Gadkari also requested Govt. of Punjab to provide requisite support to NHAI to expedite Land acquisition for proposed expressway in the State of Punjab.
चाचणी विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंजाब सरकारने आ ठवड्याचे शेवटचे दिवस आणि सुट्टीच्या दिवशी निर्बंध आणले आहेत, आणि दंडात्मक कारवाई द्वारे सर्व नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्यात येत आहे.
Testing In order to restrict the spread of the virus, Punjab has imposed restrictions on weekends and holidays, and strict enforcement of all protocols are being ensured through fines.
पंजाब 3,164 रुग ्णांच्या बरे होण्याच्या दरा संदर्भातील 15 अव्वल राज्ये अनु.क्र.
Punjab 3,164 The top 15 states in terms of recovery rate are: Sr. No.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…