The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
जर मिसरमधील एखादे घराणे मंडपाचा सण साज रा करण्यासठी आले नाही तर शत्रूंच्या राष्ट्रांत परमेश्वराने जो भयंकर रोग पसरविला होता तो रोग त्यांना होईल
If the family of Egypt doesn't go up and doesn't come neither will it rain on them This will be the plague with which Yahweh will strike the nations that don't go up to keep the feast of tents
दुसरी सुट्टी साधारणपणे उन्हाव्व्याच्या सुरवातीस असेल यावेळी तुम्ही शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा किंवा हंगामाचा सण पाळ ावा तिसरी सुट्टी मंडपाचा सणाच्या वेळी असेल हा सण वर्षाच्या अखेरीस म्हणजे सुगीच्या दिवसात जेव्हा तुम्ही शेतातील धान्य गोळा करता तेव्हा पाळावा
And the feast of harvest the firstfruits of thy labours which thou hast sown in the field and the feast of ingathering which is in the end of the year when thou hast gathered in thy labours out of the field
बेखमीर भाकरीचा सण पाळ मी पूर्वी दिलेल्या आज्ञेप्रमाणे नेमलेल्या वेळी अबीब महिन्यातील सात दिवस पर्यत तुम्ही बेखमीर भाकर खावी कारण ह्याच महिन्यात मिसर देशातून तुम्ही बाहेर आलात
The feast of unleavened bread shalt thou keep Seven days thou shalt eat unleavened bread as I commanded thee in the time of the month Abib for in the month Abib thou camest out from Egypt
तू सप्ताहाचा म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळ गव्हाच्या पिकाचे पहिले धान्य या सणासाठी वापर आणि वर्ष परिवर्तनाच्या काळात सुगीचा सण पाळ
And thou shalt observe the feast of weeks of the firstfruits of wheat harvest and the feast of ingathering at the year's end
परंतु काही लोकांना त्या दिवशी वल्हांडण सण पाळ ता येईना कारण प्रेताला शिवल्यामुळे ते अशुद्ध झाले होते म्हणून ते त्या दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्याकडे गेले
And there were certain men who were defiled by the dead body of a man that they could not keep the passover on that day and they came before Moses and before Aaron on that day
बेखमीर भाकरीचा सण महि न्याच्या 15 व्या दिवशी सुरु होतो हा सण सात दिवस असेल खमीराशिवाय यीस्ट केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता
And in the fifteenth day of this month is the feast seven days shall unleavened bread be eaten
खळयातील आणि द्राक्षकुंडांमधील उत्पन्न जमा केल्यावर सात दिवसांनी मंडपाचा सण साज रा करा
Thou shalt observe the feast of tabernacles seven days after that thou hast gathered in thy corn and thy wine
तेव्हा इस्राएलाची सर्व मंडळी एकत्र आली तेव्हा एथानीम हा वर्षाचा सातवा माहिना चालू होता आणि ते दिवस मंडपाचा सण ह्य ा विशेष उत्सवाचे होते
And all the men of Israel assembled themselves unto king Solomon at the feast in the month Ethanim which is the seventh month
शलमोन आणि इस्राएल लोक यांनी सात दिवस हा सण साज रा केला हमाथच्या वेशीपासून ते मिसरच्या झऱ्या पर्यंतच्या भागातले सगळे इस्राएल लोक इथे आल्यामुळे शलमोनबरोबरचा जमाव खूपच मोठा होता
Also at the same time Solomon kept the feast seven days and all Israel with him a very great congregation from the entering in of Hamath unto the river of Egypt
आठव्या दिवशी त्यांनी पवित्र सभा घेतली कारण त्या आधी सात दिवस त्यांनी सण साज रा केला होता वेदी पवित्र करुन ती परमेश्वराला समर्पण केली ती फक्त परमेश्वराच्या उपासनेसाठी वापरायची होती सात दिवस त्यांनी सण साजरा केला
And in the eighth day they made a solemn assembly for they kept the dedication of the altar seven days and the feast seven days
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…