The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The harmonization of the food additives standards with Codex, and the building of robust testing and laboratory infrastructure, will go a long way in creating an enabling environment for food businesses.
पदार्थांमध्ये टाकले जाणारे घटक, कोडेक्सच्या प्रमाणित दर्जाशी सुसंगत असावेत, तसेच चाचणीसाठी एक उत्तम अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे, अशा प्रयत्नातून आम्ही देशात अन्नप्रक्रिया उद्योगासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे.
Encouraging the rapid adoption of latest technology, the Prime Minister said that soil testing should eventually be possible through hand-held devices.
स्टार्ट अप” मधून यासाठी सहजपणे हाताळता येणारे छोटेसे यंत्र तयार करुन घेऊन मृदा आरोग्य तपासणी वरचेवर करता येऊ शकते, असे यावेळी पंतप्रधान म्हणाले.
The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated ISRO scientists, on the successful testing of Scramjet Rocket Engine.
स्क्रॅमजेट रॉकेट इंजिनच्या यशस्वी चाचणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “इस्रो”च्या संशोधकांचे अभिनंदन केले आहे.
He said soil testing should be developed as a skill, and loans can be given for setting up labs through MUDRA.
मृदा परीक्षण हे एक कौशल्य म्हणून विकसित करायला हवे आणि मुद्रा योजनेअंतर्गत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी कर्ज देता येईल असेही त्यांनी सांगितले.
They identified a need to collaborate and exchange technical knowledge in research and development, testing and administration of testing systems for vehicles.
वाहनांच्या परिक्षणासाठी व्यवस्था पन आणि परिक्षण प्रणाली आणि शोध व विकासामध्ये तांत्रिक ज्ञानाच्या देवाण-घेवाणीमध्ये सहकार्य वाढवण्याची आवश्यकता असल्याचे दोन्ही देशांनी मान्य केले.
In the future, these centers will provide modern facilities for testing and treatment for identifying the disease.
भविष्यात या सेंटरमध्येच आजाराचे निदान करण्याच्या चाचण्या आणि उपचारांच् या आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
In the run up to the Commonwealth Games and Asian Games held in mid 2018, NADA tested as many as 498 Indian Athletes prior to Asian Games, which was the largest testing conducted by NADA before any international games.
खेलो इंडिया उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती: क्रीडा विभागाने 22.7.2018 रोजी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि खेलो इंडिया प्रतिभा शोध विकास योजनेसाठी 1178 खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान केली. राष्ट्रीय अँटी-डोपींग संस्था (NADA): 2018 च्या मध्यात राष्ट्रकूल स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी नाडाने 498 भारतीय खेळाडूंची चाचणी घेतली.
However, while removing the requirement of a minimum educational qualification, the Ministry has strongly emphasized upon training and skill testing of drivers so that road safety is not compromised in any way.
मात्र औपचारिक शिक्षणाची अट शिथिल करतांनाचा सरकारने वाहनचालक प्रशिक्षण आणि कौशल्ये शिकण्यावर भर दिला आहे. ज्याद्वारे सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…