The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Robust security infrastructure is put in place with CCTV surveillance and public address systems.
सीसीटीव्ही देखत तसेच जन तेसाठी उद्घोषणा व्यवस्थांसह चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
During the discussion, there was emphasis on the need for high level of surveillance and classification of COVID cases depending upon severity.
या चर्चेदरम्यान, प्रखरतेनुसार कोविड प्रकरणांवर उच्चस्तरीय पाळत ठेवणे आ णि वर्गीकरण करणे यावर जोर देण्यात आला.
They were requested to engage with community leaders and local opinion leaders who could accompany the local surveillance teams to encourage cooperation from the local communities.
स्थानिक समुदायांकडून सहकार्य करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी स्थानिक पाळत ठेवणाऱ् या पथकांसमवेत येऊ शकणारे समुदाय नेते आणि स्थानिक यांनी पुढाकार घेऊन सहभागी होण्यासाठी त्यांना विनंती केली गेली.
The pandemic has established the importance of the need to strengthen the public health sector, surveillance and public health management, preventive and promotive health care with special focus on urban health.
आणि 65% खर्च राज्य सरकारांकडून केला जात असल्याकडे .मंत्रालयाने लक्ष वेधले की महामारीमुळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्र, देखरेख आणि सार्वजन िक आरोग्य व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनपर आरोग्य सेवांच्या आवश्यकतेचे महत्त्व वाढले आहे.
Harsh Vardhan appreciated the public health surveillance and response, technical guidance and laboratory support being given by ICMR.
हर्ष वर्धन यांनी सार्वजनिक आरोग्य देखरेख आणि आयसीएमआरकडून दिला जाणारा प्रतिसाद, तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रयोगशाळेतील सहकार्याची प्रशंसा केली.
The advisories and guidelines were also disseminated to various India tourism offices for coordination and active surveillance in their respective regions.
ही मार्गदर्शक तत्वे आणि सल्ले विविध भारतीय पर्यटक कार्यालयांना देखील पाठवण्यात आली आहेत जेणेकरून ते त्यांच्या क्षेत्रात समन्वय आणि सक्रीय निगराणी ठेऊ शकतील.
City Surveillance Dashboard: A total of 298 point-tilt-zoom surveillance cameras are installed at 85 locations across PCMC jurisdiction to monitor the activities.
शहरावर पाळत ठेवण्या चे डॅशबोर्डः पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उपक्रमांवर नजर ठेवण्यासाठी 85 ठिकाणी एकूण 298 ‘पॉइंट-टिल्ट-झूम’ पाळत ठेवणारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
A dashboard of this surveillance system is set up at ICCC and is jointly monitored by PCMC and Pimpri-Chinchwad Police.
या पाळत ठेवणाऱ् या यंत्रणेचे डॅशबोर्ड आयसीसीसी येथे स्थापित केले गेले असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संयुक्तपणे त्याचे परीक्षण केले आहे.
PCMC is also initiating video analytics which will provide alerts in case crowd gathering of more than 3 people is spotted by the surveillance cameras at any of the locations.
जर पाळत ठेवणाऱ् या कॅमेऱ्याने एखाद्या ठिकाणी 3 पेक्षा जास्त लोक दिसले तर त्याबाबत सतर्कतेचा सूचना देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व्हिडीओ विश्लेषणदेखील सुरू करीत आहे.
The Central Sector Scheme of Pharmacovigilance for ASUH drugs for safety monitoring of Ayurveda, Siddha, Unani and Homoeopathy drugs and surveillance of misleading advertisements in the print and electronic media was intensified during the year.
वर्षभरात आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी औषधांच्या सुरक्षिततेवर नजर ठेवण्यासाठी आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील दिशाभूल करणार्या जाहिरातींवर पाळत ठेवण्या साठी एएसयू आणि एच औषधांसाठी फार्मा-कोविजिलन्सची केंद्रीय क्षेत्र योजना वर्षभरात सक्षम करण्यात आली.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…