The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
For sustainable development, we must take strong measures to focus on Waste to Wealth Management in the critical areas of electronic waste, biomedical and plastic wastes, and solid waste and waste water solutions.
शाश्वत विकासासाठी,इलेक्ट्रॉनिक कचरा, बायोमेडिकल आणि प्लॅस्टिक कचरा आणि घन कचर ा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात कचऱ्यातून संपत्तीचे व्यवस्थापन करण्यावर भर देण्यासाठी आपण ठोस उपाययोजना करायला हव्यात.
These advanced fuels can be produced from various kind of wastes such as crop residues, Municipal solid waste, Industrial waste, waste gases, Food waste, plastic etc.
पिकांचा कचरा, महापालिकांचा घन कचर ा, औद्योगिक कचरा, कचरा वायू, अन्न कचरा, प्लास्टिक वगैरे विविध प्रकारच्या टाकावू पदार्थांपासून हे इंधन बनवता येईल.
The focus under the scheme is to develop public facilities like last mile connectivity, Tourist reception Centers, Way side Amenities, Solid Waste Management, Illumination, Landscaping, parking etc.
या योजने अंतर्गत घन कचर ा व्यवस्थापन, पर्यटन रिसेप्शन केंद्र, पार्किंग यासारख्या खाजगी क्षेत्र गुंतवणुकी साठी इच्छुक नसलेल्या सार्वजनिक सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे.
The mission is now in its second phase, aiming to take Indias villages from Open Defecation Free (ODF) to ODF Plus, with a strong focus on sustaining ODF status and ensuring solid and liquid waste management for all.
हे अभियान आता दुसऱ्या टप्प्यात असून भारताची गावे उघड्यावरील शौच अर्थात ओपन डेफिकेशन फ्री (ओडीएफ) ते ओडीएफ प्लस पर्यंत नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येत आहे.
Solid and Liquid Waste Management (SLWM) Economic Survey says that Solid and Liquid Waste Management (SLWM) is another major component of SBM Mission.
याच्या निकषांमध्ये गाव परिसरात मानवी विष्ठा न आढळणे तसेच मैल्याची तंत्रज्ञानाद्वारे विल्हेवाट यांचा समावेश होतो. घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन हे स्वच्छ भारत मिशनचा महत्वाचा हिस्सा आहे.
The Minister recalled the Prime Ministers 2014 Independence Day address, wherein he expressed the Governments aim to make India Open-Defecation-Free and to have 100 scientific solid waste management, by the time India celebrates the 150th birth anniversary of Mahatma Gandhi.
या भाषणात महात्मा गांधींजींची दिडशेवी जयंती साजरी करतांना भारत उघड्यावर शौचमुक्त करण्याचे आणि घन कचऱ ्याचे 100 टक्के शास्त्रीय व्यवस्थापन करण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले होते.
The facilities are designed with sustainable approaches in planning and design, transportation, alternative energy production, energy conservation, water resource management, solid waste management, efficient land use, eco-friendly building design to create cost-effective and measurable savings for the project.
नियोजन आणि सौरचना, वाहतूक, पर्यायी ऊर्जा निर्मिती, ऊर्जा संवर्धन, जल संसाधन व्यवस्थापन, घन कचर ा व्यवस्थापन, जमिनीचा प्रभावी वापर, पर्यावरण स्नेही इमारतीची रचना याद्वारे शाश्वत दृष्टीकोन ठेऊन सुविधा निर्माण केल्या जाणार असून त्या किफायतशीर आणि निधीमध्ये बचत करणाऱ्या असतील.
The Solid Waste Management component in the Command and Control Centre will boost cleanliness in these cities. Smart Street Lighting will make our streets safer and citizen friendly.
नियंत्रण केंद्रातल्या घन कचर ा व्यवस्थापन घटकांमुळे शहरातल्या स्वच्छतेला चालना मिळणार आहे.स्मार्ट पथ दिव्यांमुळे रस्ते अधिक सुरक्षित आणि नागरिक स्नेही होणार आहेत.एलईडी यंत्रणाद्वारे उर्जा सुरक्षितताही वाढणार आहे.
Swachh Bharat Mission (SBM) was launched country-wide in 2014 with the target to eliminate open defecation and achieve better solid waste management in urban and rural India.
देश हागणदारीमुक्त करणे आणि शहरी आणि ग्रामीण भारतात योग्य पद्धतीने घन कचऱ ्याचे व्यवस्थापन करण्याच्या उद्दिष्टाने वर्ष 2014 मध्ये संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान (एसबीएम) सुरु केले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…