The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Give and it will be given to you good measure pressed down shaken together and running over will be given to you For with the same measure you measure it will be measured back to you
दुसऱ्यांना द्या म्हणजे तुम्हांलाही दिले जाईल तुमच्या पदरात हलवून दाबून ओसंडून वाहणारे उत्तम माप ओतले जाईल जे माप तुम्ही दुसऱ्यांसाठी वापरता त्याच मापाने तुम्हांला दिले जाईल
And he said unto them Take heed what ye hear with what measure ye mete it shall be measured to you and unto you that hear shall more be given
नंतर तो त्यास म्हणाला तुम्ही जे ऐकता त्याचा काळजीपूर्वक विचार करा जे माप तुम्ह ी इतरांसाठी वापरता त्याच मापाने तुमच्यासाठी मोजण्यात जेईल किंबहूना थोडे जास्तच तुम्हांला देण्यात येईल
Give and it shall be given unto you good measure pressed down and shaken together and running over shall men give into your bosom For with the same measure that ye mete withal it shall be measured to you again
दुसऱ्यांना द्या म्हणजे तुम्हांलाही दिले जाईल तुमच्या पदरात हलवून दाबून ओसंडून वाहणारे उत्तम माप ओतले जाईल जे माप तुम्ही दुसऱ्यांसाठी वापरता त्याच मापाने तुम्हांला दिले जाईल
All these were of costly stones even of cut stone according to measure sawed with saws inside and outside even from the foundation to the coping and so on the outside to the great court
या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता अंगणाभोवताल्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या
Elisha said Hear the word of Yahweh Thus says YahwehTomorrow about this time a measure of fine flour will be sold for a shekel and two measures of barley for a shekel in the gate of Samaria
अलीशा म्हणाला परमेश्वराचा हा संदेश लक्षपूर्वक ऐका परमेश्वर म्हणतो द्या या वेळेपर्यंत अन्नधान्याची रेलचेल होईल शिवाय ते स्वस्तही असेल शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजारपेठेत एका शेकेलला मणभर मैदा कि ंवा दोन मण सातू सहज मिळेल
The people went out and plundered the camp of the Syrians So a measure of fine flour was sold for a shekel and two measures of barley for a shekel according to the word of Yahweh
तेव्हा लोक अरामी छावणीकडे पळत सुटले आणि त्यांनी तेथील मौल्यवान चीजवस्तू पळवल्या प्रत्येकाला भरपूर वस्तू मिळाल्या परमेश्वर म्हणाला होता तसेच झाले लोकांना एका शेकेलला मणभर मैदा कि ंवा दोन मण सातू सहज घेता आला
It happened as the man of God had spoken to the king saying Two measure s of barley for a shekel and a measure of fine flour for a shekel shall be tomorrow about this time in the gate of Samaria
अलीशाने सांगितले होते लोकांना मणभर मैदा कि ंवा दोन मण सातू शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजार पेठेत एका शेकेलला घेता येईल
for the show bread also and for the fine flour for a meal offering whether of unleavened wafers or of that which is baked in the pan or of that which is soaked and for all kinds of measure and size
मंदिरातील विशेष भाकरी मेजावर ठेवणे पीठ धान्यार्पण करण्याच्या वस्तू बेखमीर भाकरी यावर त्यांची देखरेख होती याखेरीज तव्यावर भाजलेले मळलेले सर्व काही सिध्द करणे मोजून मापून त्या वंस्तूची तयारी करणे हे ह ी काम त्यांच्याकडे होते
Moreover he said to me Son of man behold I will break the staff of bread in Jerusalem and they shall eat bread by weight and with fearfulness and they shall drink water by measure and in dismay
पुढे देव मला म्हणाला मानवपुत्रा यरुशलेमच्या धान्य पुरवठ्याचा मी नाश करीत आहे लोकांना खायला अगदी थोडी भाकरी मिळेल धान्य पुरवठ्याबाबत त्यांना अत्यंत चिंता पडेल त्यांना पिण्यालाही अगदी कमी पाणी मिळेल ते पाणी पिताना घाबरतील
The ephah and the bath shall be of one measure that the bath may contain the tenth part of a homer and the ephah the tenth part of a homer its measure shall be after the homer
एफा कोरडे पदार्थ मोजण्याचे माप बाथ द ्रव पदार्थ मोजण्याचे माप सारख्याच आकाराचे असू द्या ही मापे होमरच्या परिमाणात असली पाहिजेत म्हणजे एफ व बाथ 110 होमर इतक्या मापाची असावीत
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…