The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Joseph dreamed a dream and he told it to his brothers and they hated him all the more
एकदा योसेफास एक विशेष स्वप ्न पडले नंतर त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितले त्यानंतर तर त्याचे भाऊ त्याचा अधिक द्वेष करु लागले
Midianites who were merchants passed by and they drew and lifted up Joseph out of the pit and sold Joseph to the Ishmaelites for twenty pieces of silver They brought Joseph into Egypt
ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खाड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांस वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले ते व्यापारी योसेफास मिसर देशास घे ऊन गेले
Pharaoh said to Joseph I have dreamed a dream and there is no one who can interpret it I have heard it said of you that when you hear a dream you can interpret it
मग फारो योसेफास म्हणाला मला स ्वप्न पडले आहे परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही मी तुझ्याविषयी ऐकले की जो कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू लगेच स्वप्नांचा अर्थ सांगतोस
Joseph prepared his chariot and went up to meet Israel his father in Goshen He presented himself to him and fell on his neck and wept on his neck a good while
आपला बाप जवळ येत आहे असे योसेफास समजले तेव्हा तो आपला रथ तयार करुन आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्याला सामोरा गेला योसेफाने आपल्या बापास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यातगळ घालून तो बराच वेळ रडला
Israel said to Joseph I didn't think I would see your face and behold God has let me see your seed also
मग इस्राएल योसेफास म्हणाला मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते पण पाहा देवाने तुझी व माझी भेट होऊ दिली मला तुझी मुलेही पाहू दिली
Then there passed by Midianites merchantmen and they drew and lifted up Joseph out of the pit and sold Joseph to the Ishmeelites for twenty pieces of silver and they brought Joseph into Egypt
ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खाड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांस वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले ते व्यापारी योसेफास मिसर देशास घे ऊन गेले
And Pharaoh said unto Joseph I have dreamed a dream and there is none that can interpret it and I have heard say of thee that thou canst understand a dream to interpret it
मग फारो योसेफास म्हणाला मला स ्वप्न पडले आहे परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही मी तुझ्याविषयी ऐकले की जो कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू लगेच स्वप्नांचा अर्थ सांगतोस
And Pharaoh said unto Joseph Forasmuch as God hath shewed thee all this there is none so discreet and wise as thou art
तेव्हा फारो योसेफास म्हणाला देवान े तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत म्हणून तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही
And Pharaoh said unto Joseph See I have set thee over all the land of Egypt
मग फारो योसेफास म्हणाला मी तु ला आता अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणून नेमितो
And Israel said unto Joseph I had not thought to see thy face and lo God hath shewed me also thy seed
मग इस्राएल योसेफास म्हणाला मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते पण पाहा देवाने तुझी व माझी भेट होऊ दिली मला तुझी मुलेही पाहू दिली
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…