The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Laughter FN And I brought this all together this passion with alternative energy and raced a solar car across Australia also the US and Japan
हशा फॉरेस्टः आणि मग एकत्र करुन पर्यायी ऊर्जेबद्दलची माझी आवड मी पळवली एक सौरमोटार कार ऑस्ट्रेलियातून अमेरिका व जपानमधूनही युसः तर पवन ऊर्जा सौर ऊर्जा बर्याच गोष्टी होत्या बोलायला आमच्या आवडीच्या अनेक गोष्टी होत्या म्हणून आम्ही ठरवलं एक खास प्रोजेक्ट करायचा एकत्र इंजिनियरींग आणि डिझाईन यांच्या संगमातून फॉरेस्टः एक परिपूर्ण सुंदर प्रॉडक्ट बनवायचं युसः आणि जन्माला घातलं एक अपत्य
We will also chart out a future roadmap of cooperation with focus on trade and investment, security and counter-terrorism, innovation and science & technology, skill development, urban infrastructure, railways and civil aviation, clean energy, development cooperation, health and alternative medicine.
व्यापार आणि गुंतवणूक, सुरक्षा आणि दहशतवादाशी लढा, नाविन्यपूर्ण संशोधन आणि विज्ञान व तंत्रज्ञान, कौशल्य विकास, शहरी पायाभूत सुविधा, रेल्वे आणि नागरी उड्डयन, स्वच्छ उर्जा, विकासात सहकार्य, आरोग्य आणि पर्यायी औषधे या क्षेत ्रांवर भर देत भविष्यातील सहकार्याचा आराखडा आम्ही तयार करू.
Alternative dispute resolution processes also preserve personal and business relationships that might otherwise be damaged by the adversarial process.
या पर्यायी पद्धतीमुळे वै यक्तिक नाती देखील जपली जातात जी, कायदेशीर लढाईत दुरावली जाण्याची शक्यता असते.
There is global resurgence in traditional and alternative health care systems resulting in world herbal trade which stands at US$ 120 billion and is expected to reach US$ 7 trillion by 2050.
जगभरात पारंपारिक आणि पर्यायी उपचार पद्धतील ा मोठी पसंती लाभत असून सध्या 120 अब्ज अमेरिकी डॉलरवर असलेला वनौषधीचा हा व्यापार 2050 पर्यंत 7 ट्रीलीयन अमेरिकी डॉलरवर पोचेल अशी अपेक्षा आहे.
In addition, a 132 kilometre part of third alternative connectivity route to North East (that is New Maynaguri – Jogighopa) has also been commissioned.
याशिवाय ईशान्य भागाचा तिसरा पर्यायी संपर्क मार्ग ( न्यू मायनागुडी- जोगीघोपा)चे १३२ किलोमीटरचे काम सुरु करण्यात आले आहे.
They will also exchange more information and work towards cooperation in the domain of traditional medicine, including Ayurveda, which, along with Yoga, has a rich history of providing holistic alternative healthcare.
भारतामध्ये पारंपरिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या औषधांची माहिती, ज्ञान तसेच योग आणि आयुर्वेदाचा प्रसार जपानमध्ये करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. आरोग्य क्षेत्रात सर्वंकष, समग्र पर्यायी औषधोपचार पद्ध तीचा प्रचार, प्रसार उभय देशात करण्यावर भर देण्यात येणार आहे.
Alternative lending platforms are offering innovative financing models.
कर्ज देण्याचे पर्यायी मंच,कल्पक वित ्तीय मॉडेल देऊ करत आहेत.
We will soon put in place a stable policy-regime around electric and other alternative fuel vehicles.
आम्ही लवकरच इलेक्ट्रिक तसेच इतर पर्यायी इंधनावर चालणा -या वाहनांविषयी स्थायी धोरण तयार करणार आहोत.
Benefit: Signing of the Convention will boost the confidence of the investors and shall provide a positive signal to foreign investors about India's commitment to adhere to international practice on Alternative Dispute Resolution (ADR).
लाभ:- या करारावर स्वाक्षऱ्या केल्यामुळे, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्यासाठी मदत होणार असून, पर्यायी विवाद निवारणा बाबत,भारत आंतरराष्ट्रीय पद्धतीशी कटिबद्ध असल्याचे ठाम संकेत परदेशी गुंतवणूकदारांना मिळणार आहेत.
On the other hand, the Narmada canal network was also to be extended and alternative irrigation system was also enhanced.
सिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी धरणाचे काम वेगाने करायचे तर दुसरीकडे नर्मदा कालव्याचे जाळे विस्तारणे आणि पर्यायी सिंचन व्यवस्थ ा वाढवणे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…