The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
आपण आपल्या विविधतेचा आनंद साजरा करू शकतो आणि एकाच वेळी खेळांच्या समान नियमांच्या अंतर्गत एकत्र होऊ शकतो आणि प्रामाणिकपणा आणि निष्पक्ष खेळांच्या मूल्यांना एकत्र करू शकतो.
We can celebrate our diversity, and at the same time, be united under common rules for our sports, and the shared values of honesty and fair play.
महामहीम, आमची एकजूटता आणि एकता अधिक समावेशक, निष्पक्ष आणि लोकशाहीवादी विश्व व्यवस्थेच्या ध्येयासाठी प्रमुख बाल असेल.
Excellencies, our solidarity and unity can be a major force in the cause of a more inclusive, fair and democratic global order.
आपल्याकडे तीन-स्तरीय प्रशासकीय व्यवस्था आहे - एक स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायिक प्रणाली, सक्रिय माध्यम आणि सक्रिय नागरी समाज.
We have a three-tier governance system, an independent and a fair judicial system, active media and a proactive civil society.
ज्याप्रकारे कुंभमेळ्याचे व्यवस्थापन, तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या व्यवस्था हे आकर्षणाचे केंद्र होते, त्याचप्रमाणे 800 दशलक्षपेक्षा जास्त लोक मतदान करणार आहेत, निष्पक्ष वृत्तीने मतदान करणार आहेत. त्याचे संपूर्ण व्यवस्थापन लक्षात घेतले पाहिजे.
Just like the Kumbh Congregation, its management, makeshift arrangements, and technology-driven system is a centre of attraction similarly a fair voting process by more than 800 million people is something that draws the attention of the world.
नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आपल्याला 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणे साकार करण्याचा दृष्टीकोनच केवळ समोर ठेवायचा नाही, तर हे साध्य करतांना निष्पक्ष विकास होत आहे ना याचीही खात्री करायला हवी, असे स्पष्ट केले.
Jayant Sinha said that we need to understand the approaches which will enable us to not only grow to a 10 trillion-dollar economy, but to also do so by ensuring equity in growth.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोजित करण्याचे अधिकार असलेल्या राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका नेहमीच मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होतील याची काळजी घेतली पाहिजे.
The State Election Commissions which are vested with powers to conduct elections to Local Self-Governments must always ensure that they are held in a free, fair and transparent manner.
त्याच प्रकारे राज्य निवडणूक आयोगाला मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेता याव्यात यासाठी त्यांनी केलेल्या मागणीनुसार आवश्यक ती सर्व संसाधने उपलब्ध करून देणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे.
Similarly, the State Governments are duty bound to provide all the resources as per the assessment of SECs in order to help them conduct elections in a free, fair and transparent manner.
30 जून, 2020 पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मुक्त आणि निष्पक्ष वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवतील.
D.U. Mallikarjuna The Commission, after receiving inputs from CEO, Karnataka has decided that above mentioned biennial elections to the Karnataka Legislative Council by members of Legislative Assembly be held in accordance with the following programme: S.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…