The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
First I will recompense their iniquity and their sin double because they have polluted my land with the carcasses of their detestable things and have filled my inheritance with their abominations
ती यहूदाच्या लोकांना त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल परत फेड करीन मी यहूदाच्या लोकांना त्याच्या पापांची किंमत दामदुपटीने मोजायला लावीन त्यांनी माझी भूमी अपवित्र केली म्हणून मी असे करीन त्यांनी भयानक मूर्ती स् थापून माझी भूमी कलंकित केली मी त्या मूर्तींचा तिरस्कार करतो पण त्यांनी माझा देशच त्या मूर्तींनी भरुन टाकला
My eye shall not spare neither will I have pity I will bring on you according to your ways and your abominations shall be in the midst of you and you shall know that I Yahweh do strike
मी तुम्हाला अजिबात दया दाखविणार नाही मला तुमच्याबद्दल वाईट वाटणार नाही तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करत आहे तुम्ही फारच भयानक कृत्ये के ली आता तुम्हाला कळेल की तुम्हाला दणका देणारा मी तुमचा परमेश्वर आहे
Yahweh said to him Go through the midst of the city through the midst of Jerusalem and set a mark on the foreheads of the men that sigh and that cry over all the abominations that are done in its midst
मग परमेश्वर म्हणजेच प्रभा त्याला म्हणाला यरुशलेम नगरीत फीर आणि लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल दुखी आणि अस्वस्थ असलेल्या प्रत् येकाच्या कपाळावर खूण कर
Neither has Samaria committed half of your sins but you have multiplied your abominations more than they and have justified your sisters by all your abominations which you have done
देव म्हणाला शोमरोनने तुझ्याहून अर्धीसुद्धा दुष्कृत्ये केली नाहीत तू तिच्यापेक्षा खूपच जास्त भयानक कृत्ये के लीस तू तुझ्या बहिणीपेक्षा खूपच जास्त पाप केलेस तुझ्या तुलनेत सदोम व शोमरोन बऱ्याच म्हणायच्या
has given forth on interest and has taken increase shall he then live he shall not live he has done all these abominations he shall surely die his blood shall be on him
एखाद्या गरजूला उसने पैसे दिल्यावर हा दुष्ट मुलगा त्या कर्जदाराकडून बळजबरीने व्याज घेत असेल असा दुष्ट मुलगा जगणार नाही त्याने भयंकर गोष्टी के ल्याबद्दल त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले व त्याच्या मरणाला तोच स्वत जबाबदार असेल
Then you shall remember your evil ways and your doings that were not good and you shall loathe yourselves in your own sight for your iniquities and for your abominations
तुम्ही केलेल्या वाईट गोष्टी तुम्हाला आठवतील त्या गोष्टी चांगल्या नव्हत्या हे तुम्हाला स्मरेल मग तुम्ही केलेल्या पापाबद्दल आणि भयानक कृत्यांबद ्दल स्वतचाच तिरस्कार कराल
He said also unto me Turn thee yet again and thou shalt see greater abominations that they do
नंतर देव म्हणाला जर तू माझ्याबरोबर आलास तर हे लोक आणखी भयंकर कृत्ये कर ीत असल्याचे तुला दिसेल
Neither hath Samaria committed half of thy sins but thou hast multiplied thine abominations more than they and hast justified thy sisters in all thine abominations which thou hast done
देव म्हणाला शोमरोनने तुझ्याहून अर्धीसुद्धा दुष्कृत्ये केली नाहीत तू तिच्यापेक्षा खूपच जास्त भयानक कृत्ये के लीस तू तुझ्या बहिणीपेक्षा खूपच जास्त पाप केलेस तुझ्या तुलनेत सदोम व शोमरोन बऱ्याच म्हणायच्या
Hath given forth upon usury and hath taken increase shall he then live he shall not live he hath done all these abominations he shall surely die his blood shall be upon him
एखाद्या गरजूला उसने पैसे दिल्यावर हा दुष्ट मुलगा त्या कर्जदाराकडून बळजबरीने व्याज घेत असेल असा दुष्ट मुलगा जगणार नाही त्याने भयंकर गोष्टी के ल्याबद्दल त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले व त्याच्या मरणाला तोच स्वत जबाबदार असेल
For the children of Judah have done that which is evil in my sight says Yahweh they have set their abominations in the house which is called by my name to defile it
हे असे कर कारण यहूदाच्या लोकांना पापे करताना मी पाहिले आहे हा परमेश्वराचा संदेश आहे त्यांनी त्यांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत मी त्या मूर्तीचा तिरस्कार करतो म ाझ्या नावाच्या मंदिरात त्यांनी त्या मूर्ती स्थापिल्या आहेत त्यांनी माझे घर अपवित्र केले आहे
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…