Advertisement - Remove

तमिळनाडू (tamilanadu) - Meaning in English

Popularity:
tamiḷanāḍūtamilanaadoo

तमिळनाडू - Meaning in English

Advertisement - Remove

Definitions and Meaning of तमिळनाडू in Marathi

तमिळनाडू noun

  1. a state in southeastern India on the Bay of Bengal (south of Andhra Pradesh); formerly Madras

    Madras, Madras, Tamil Nadu

    Description

    तमिळनाडू तमिळ्नाडु अर्थ: "तमिळ लोकांचे राष्ट्र") हे भारतातील २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. चेन्नई हे सर्वात मोठे शहर तसेच राज्याची राजधानी आहे. तमिळनाडू भारताच्या सर्वात दक्षिणटोकावरील द्वीपकल्पावर वसले आहे. पश्चिमेस केरळ, वायव्येला कर्नाटक, दक्षिणेस भारतीय महासागर व श्रीलंका, पूर्वेस बंगालचा उपसागर, तसेच केंद्रशासित प्रदेश (पुदुच्चेरी) आणि उत्तरेस आंध्र प्रदेश अशा त्याच्या चतुःसीमा आहेत. राज्याच्या वायव्येस निलगिरी पर्वतरांगा, अण्णामालै टेकड्या, पश्चिमेस पालक्काड, तर उत्तरेस पूर्वघाट आणि पूर्वदिशेला असलेला बंगालचा उपसागर दक्षिणेस पाल्कची समुद्रधुनी ओलांडून भारतीय महासागरात मिसळतो. दक्षिणेकडील टोकावर असणाऱ्या कन्याकुमारी ह्या प्रसिद्ध पर्यटनक्षेत्री तीन समुद्र एकमेकांत मिसळतानाचे दृश्य पहावयास मिळते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडूचा भारतात अकरावा क्रमांक लागतो तर लोकसंख्येनुसार सातवा क्रमांक लागतो. तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. वस्त्रोद्योग, साखर व सिमेंट हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत. पण त्यामानाने देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोक तमिळनाडूत राहतात. सर्वांगीण विकासात तमिळनाडू हे भारतातील एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. तामिळनाडू आपल्या सर्वाेत्तम परिवहन सुविधेसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.

    Tamil Nadu is the southernmost state of India. The tenth largest Indian state by area and the sixth largest by population, Tamil Nadu is the home of the Tamil people, who speak the Tamil language, one of the longest surviving classical languages and serves as its official language. The capital and largest city is Chennai.

    Also see "तमिळनाडू" on Wikipedia

    What is तमिळनाडू meaning in English?

    The word or phrase तमिळनाडू refers to a state in southeastern India on the Bay of Bengal (south of Andhra Pradesh); formerly Madras. See तमिळनाडू meaning in English, तमिळनाडू definition, translation and meaning of तमिळनाडू in English. Learn and practice the pronunciation of तमिळनाडू. Find the answer of what is the meaning of तमिळनाडू in English.

    Tags for the entry "तमिळनाडू"

    What is तमिळनाडू meaning in English, तमिळनाडू translation in English, तमिळनाडू definition, pronunciations and examples of तमिळनाडू in English.

    Advertisement - Remove

    SHABDKOSH Apps

    Download SHABDKOSH Apps for Android and iOS
    SHABDKOSH Logo Shabdkosh  Premium

    Ad-free experience & much more

    Shakespearean phrases that are used even today

    Learn these phrases and use them in your writings and while storytelling! Read more »

    Tips of essay writing for children

    Learn to write essays that are worth reading with these simple tips on essay writing and master the skill. Read more »

    Basic conversation skills (for Hindi learners)

    Learn Hindi with the help of these skills. Learn to use the right words and sentences in different situations. Read more »
    Advertisement - Remove

    Our Apps are nice too!

    Dictionary. Translation. Vocabulary.
    Games. Quotes. Forums. Lists. And more...

    Vocabulary & Quizzes

    Try our vocabulary lists and quizzes.