ऊदबत्ती (udabatti) - Meaning in English
ऊदबत्ती - Meaning in English
Sorry, exact match is not available in the bilingual dictionary.
13
We are constantly improving our dictionaries. Still, it is possible that some words are not available. You can ask other members in forums, or send us email. We will try and help.
Description
अगरबत्ती किंवा उदबत्ती ही पूजा, धार्मिक विधी व उत्सव यांमध्ये वापरली जाते. ही बराच काळ हळूहळू जळते व सुगंध पसरविते. धूप, ऊद, चंदन, कापूर इत्यादी पदार्थ पुरातन काळापासून जगातील सर्व धर्मातील पूजा व धार्मिक विधींमध्ये वापरले जातात. अगरबत्ती बनविण्यासाठी ऊद, अगरू इत्यादी पदार्थ वापरीत म्हणून तिला उदबत्ती, अगरबत्ती असे नाव पडले.संध्याकाळी देवापुढे अगरबत्ती लावतात, त्याने मन प्रसन्न व आनंदी राहते.चीन आणि जपानमधील बुद्ध विहारांबाहेर उंच अगरबत्त्या दहा दिवस पेटत ठेवण्याची प्रथा आहे.
Also see "अगरबत्ती" on WikipediaWhat is ऊदबत्ती meaning in English?
The word or phrase ऊदबत्ती refers to . See ऊदबत्ती meaning in English, ऊदबत्ती definition, translation and meaning of ऊदबत्ती in English. Learn and practice the pronunciation of ऊदबत्ती. Find the answer of what is the meaning of ऊदबत्ती in English.
Tags for the entry "ऊदबत्ती"
What is ऊदबत्ती meaning in English, ऊदबत्ती translation in English, ऊदबत्ती definition, pronunciations and examples of ऊदबत्ती in English.