अनुरूप (anurupa) - Meaning in English
अनुरूप - Meaning in English
adjective
- Advertisement - Remove
Synonyms of अनुरूप
Description
अनुरूप संदेशवहन ही इलेक्ट्रॉनिक संदेशवहनाची एक जुनी पद्धत आहे. प्रत्येक संदेश हा एक आलेख आहे अशी कल्पना केल्यास 't' अक्षावर वेळ आणि 'X' अक्षावर त्याचे [[मूल्य दाखवता येईल. अनुरूप पद्धतीतला संदेश सलग असून तो एका माहीत असलेल्या सूक्ष्म तरंगलांबीच्या संदेशावर आरूढ करून पाठवला जातो. सूक्ष्म तरंगलांबीच्या लहरी दूरवर सहजरीत्या पोचू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने पाठविलेला संदेशांचा पल्ला कित्येक पटीने वाढतो. संदेश ग्रहण करण्यासाठी याच्या उलट क्रिया केली जाते. म्हणजेच ग्रहण केलेल्या संदेशातून सूक्ष्म तरंगालांबीचा संदेश वेगळा केला जातो. प्रत्यक्षात वरवर साध्या दिसणाऱ्या या तंत्रात खूप कमतरता आहेत. हे तंत्र नैसर्गिक विद्युत-चुंबकीय प्रदूषणाला बळी पडू शकते. हा या पद्धतीतला एक दोष आहे.
Also see "अनुरूप संदेशवहन" on WikipediaMore matches for अनुरूप
noun
अनुरूप असणे conformity अनुरूपता conformity अनुरूपता compatibility अनुरूपता correspondence अनुरूप उत्पादने conforming products अनुरूप धोरणे adapt strategies अनुरूप जागा conformal space What is अनुरूप meaning in English?
The word or phrase अनुरूप refers to . See अनुरूप meaning in English, अनुरूप definition, translation and meaning of अनुरूप in English. Find अनुरूप similar words, अनुरूप synonyms. Learn and practice the pronunciation of अनुरूप. Find the answer of what is the meaning of अनुरूप in English.
Tags for the entry "अनुरूप"
What is अनुरूप meaning in English, अनुरूप translation in English, अनुरूप definition, pronunciations and examples of अनुरूप in English.