नाते (nate) - Meaning in English
नाते - Meaning in English
We are constantly improving our dictionaries. Still, it is possible that some words are not available. You can ask other members in forums, or send us email. We will try and help.
Definitions and Meaning of नाते in Marathi
नाते noun
a feeling of affection for a person or an institution
Synonyms
संबंध
attachment, fond regard
a relation between people; (`relationship' is often used wh...Subscribe
human relationship, ...Subscribe
Synonyms
संबंध
Description
मराठी भाषेमधील सामान्य नाती अशी आहेत.
- आई
- वडील
- मुलगा
- मुलगी
- नातू - मुलाचा मुलगा, मुलीचा मुलगा
- नात - मुलाची मुलगी, मुलीची मुलगी
- पती किंवा नवरा
- पत्नी किंवा बायको
- सवत नवऱ्याची दुसरी बायको
- आजोबा - वडिलांचे वडील
- आजी - वडिलांची आई, आईची आई
- आजोबा किंवा नाना - आईचे वडील
- चुलत आजोबा - आजोबांचे भाऊ
- चुलत आजी - आजोबांच्या भावाची बायको
- मामे आजोबा - आई/ वडिलांचे मामा
- मामी आजी - आई/ वडिलांची मामी
- मावस आजोबा - आई/ वडिलांच्या मावशीचा पती
- मावस आजी - आई/ वडिलांची मावशी
- आत्येकाका आजोबा - आई/ वडिलांच्या आत्याचा पती
- आत्या आजी - आई/ वडिलांची आत्या
- बहीण
- मेव्हणा -बहिणीचा नवरा
- भाचा - बहिणीचा मुलगा
- भाची - बहिणीची मुलगी
- भाऊ
- वहिनी - भावाची बायको
- पुतणा / भाचा - भावाचा मुलगा
- पुतणी / भाची - भावाची मुलगी
- काका - वडिलांचे भाऊ
- काकू - काकांची बायको
- चुलत भाऊ - काकांचा मुलगा
- चुलत बहीण - काकांची मुलगी
- आत्या - वडिलांची बहीण
- मामा / आतोबा - आत्याचा नवरा
- आत्येबहीण - आत्याची मुलगी
- आत्येभाऊ - आत्याचा मुलगा
- मामा - आईचा भाऊ
- मामी - मामाची बायको
- मामे बहीण - मामाची मुलगी
- मामे भाऊ - मामाचा मुलगा
- मावशी - आईची बहीण
- काका / मावसा - मावशीचा नवरा
- मावस बहीण - मावशीची मुलगी
- मावस भाऊ - मावशीचा मुलगा
- सासू - पती/पत्नीची आई
- सासरा - पती/पत्नीचे वडील
- दीर - नवऱ्याचा भाऊ
- नणंद - नवऱ्याची बहीण
- मेव्हणा - बायकोचा भाऊ
- मेव्हणी - बायकोची बहीण
- सून - मुलाची बायको
- जावई - मुलीचा नवरा
- नातसून - नातवाची बायको
- नातजावई - नातीचा नवरा
- व्याही - सुनेचे/जावयाचे वडील
- विहीण - सुनेची/जावयाची आई
- साडू - बायकोच्या बहिणीचा नवरा
- जाऊ -मोठ्या दिराची बायको
- भावजय - (बहिणीसाठी) भावाची बायको
- साली बायकोची बहीण [हा मराठी शब्द संग्रह नाही]
What is नाते meaning in English?
The word or phrase नाते refers to a feeling of affection for a person or an institution, or a relation between people; (`relationship' is often used where `relation' would serve, as in `the relationship between inflation and unemployment', but the preferred usage of `relationship' is for human relations or states of relatedness), or (anthropology) relatedness or connection by blood or marriage or adoption, or a state of connectedness between people (especially an emotional connection). See नाते meaning in English, नाते definition, translation and meaning of नाते in English. Learn and practice the pronunciation of नाते. Find the answer of what is the meaning of नाते in English.
Tags for the entry "नाते"
What is नाते meaning in English, नाते translation in English, नाते definition, pronunciations and examples of नाते in English.