Advertisement - Remove

डोळे (dole) - Meaning in English

Popularity:
Difficulty:
ḍōḷēdole

डोळे - Meaning in English

Advertisement - Remove

Description

शरीराचा एक अवयव.पाच इंद्रीयांपैकी एक आहे व आतिशय संवेदनशील अवयवय असून त्याला प्रकाशाची जाणीव होते. डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो. जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परीवर्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्याला दिसते. माणसाला दोन डोळे असतात. त्यामुळे आपल्याला खोलीची जाणीव होते. निसर्गाने माणसाचे डोळे आपल्या कवटीच्या खोबणीत बसवले आहेत.त्यामुळे ते आकस्मिक आघातापासून बऱ्यापैकी सुरक्षित असतात. डोळा हा खूप महत्त्वाचा अवयव आहे, कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचे अनुभव सुद्धा घेऊ शकत नाही. तसेच डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते.डोळे किंवा नेत्र जीवधारींचा तो अंग आहे जो प्रकाशाच्या प्रति संवेदनशील आहे. हे प्रकाशला संसूचित करून त्याला तंत्रिका कोशिका द्वारे विद्युत-रासायनिक संवेदों में बदलते. उच्चस्तरीय जंतूचे डोळे एका जटिल प्रकाशीय तंत्र जो जवळपासच्या वातावरणातून प्रकाश एकत्र करताे आणि मध्यपटा द्वारे डोळ्यात प्रवेश करनारे प्रकाशाच्या तीव्रतेचे नियंत्रण करते. या प्रकाशाला लेंसच्या सहायता ने योग्य स्थान पर केंद्रित करताे.(ज्या द्वारे प्रतिबिम्ब बनते); या प्रतिबिम्बला विद्युत संकेत बदलते. या संकेतांना तंत्रिका कोशिकांच्या माध्यमातून मस्तिष्क जवळ पाठवल्या जातात.

Also see "डोळा" on Wikipedia

More matches for डोळे

noun 

डोळे संपर्कeye contact
डोळे उघडेeyes open
डोळे मिटलेलेeyes fixed
डोळे मिटलेeyes shut
डोळे उघडलेeyes opened
डोळे चमकलेeyes flashed
डोळे पाणावलेlaid eyes
डोळे मिटलेeyes locked
डोळे सुजणेflashing eyes
डोळे पाणावलेeyes blazed

What is डोळे meaning in English?

The word or phrase डोळे refers to . See डोळे meaning in English, डोळे definition, translation and meaning of डोळे in English. Learn and practice the pronunciation of डोळे. Find the answer of what is the meaning of डोळे in English.

Tags for the entry "डोळे"

What is डोळे meaning in English, डोळे translation in English, डोळे definition, pronunciations and examples of डोळे in English.

Advertisement - Remove

SHABDKOSH Apps

Download SHABDKOSH Apps for Android and iOS
SHABDKOSH Logo Shabdkosh  Premium

Ad-free experience & much more

Tips for Kannada language beginners

Learning a new language is always a difficult task. Small tips and tricks of learning a new language always helps and develops interest to know more… Read more »

Tips of essay writing for children

Learn to write essays that are worth reading with these simple tips on essay writing and master the skill. Read more »

20 important phrases to learn in Hindi

Knowing Hindi has its own advantages. Learn these sentences if you are new to this language or if you travelling to India and impress people with your… Read more »
Advertisement - Remove

Our Apps are nice too!

Dictionary. Translation. Vocabulary.
Games. Quotes. Forums. Lists. And more...

Vocabulary & Quizzes

Try our vocabulary lists and quizzes.