budget - Meaning in Marathi
budget - Meaning in Marathi
budget Word Forms & Inflections
budgets (noun plural)
budgeted (verb past tense)
budgeting (verb present participle)
budgets (verb present tense)
Definitions and Meaning of budget in English
budget noun
- a summary of intended expenditures along with proposals for how to meet them
अंदाजपत्रक, अर्थसंकल्प, बजेट
Example
- "the president submitted the annual budget to Congress"
- a sum of money allocated for a particular purpose
अर्थसंकल्प, ...Subscribe
Example
- "the laboratory runs on a budget of a million a year"
budget verb
- make a budget
Description
A budget is a calculation plan, usually but not always financial, for a defined period, often one year or a month. A budget may include anticipated sales volumes and revenues, resource quantities including time, costs and expenses, environmental impacts such as greenhouse gas emissions, other impacts, assets, liabilities and cash flows. Companies, governments, families, and other organizations use budgets to express strategic plans of activities in measurable terms.
अर्थसंकल्प: आयव्ययाचे अंदाजपत्रक. विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प. प्रत्येक व्यक्तीला आणि संघटनेला अर्थसंकल्प आखावा लागतो. त्यानुसार आपले खर्चाचे आणि उत्पादनाचे कार्यक्रम योजावे लागतात. मर्यादित प्रमाणात असलेल्या साधनसामग्रीचे कार्यक्षमपणे वाटप करण्याची कसरत शासनालाही करावी लागते. अर्थसंकल्प सामान्यतः एका वर्षापुरता असला, तरी त्यापेक्षा कमी किंवा अधिक कालखंडाकरिता तो तयार केला जातो. बजेट हा इंग्रजी शब्द मूळ फ्रेंच Bougette ह्या शब्दावरून आला आहे. अर्थसंकल्प मांडताना ब्रिटिश अर्थमंत्री छोट्या थैलीतून आगामी वर्षांची आयव्ययविषयक कागदपत्रे बाहेर काढून संसदेपुढे ठेवत असत. आयव्ययाचे अंदाजपत्रक. विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प. प्रत्येक व्यक्तीला आणि संघटनेला अर्थसंकल्प आखावा लागतो. त्यानुसार आपले खर्चाचे आणि उत्पादनाचे कार्यक्रम योजावे लागतात. मर्यादित प्रमाणात असलेल्या साधनसामग्रीचे कार्यक्षमपणे वाटप करण्याची कसरत शासनालाही करावी लागते. अर्थसंकल्प सामान्यतः एका वर्षापुरता असला, तरी त्यापेक्षा कमी किंवा अधिक कालखंडाकरिता तो तयार केला जातो. बजेट हा इंग्रजी शब्द मूळ फ्रेंच Bougette ह्या शब्दावरून आला आहे. अर्थसंकल्प मांडताना ब्रिटिश अर्थमंत्री छोट्या थैलीतून आगामी वर्षांची आयव्ययविषयक कागदपत्रे बाहेर काढून संसदेपुढे ठेवत असत.
Also see "Budget" on WikipediaMore matches for budget
noun
What is budget meaning in Marathi?
The word or phrase budget refers to a summary of intended expenditures along with proposals for how to meet them, or a sum of money allocated for a particular purpose, or make a budget. See budget meaning in Marathi, budget definition, translation and meaning of budget in Marathi. Learn and practice the pronunciation of budget. Find the answer of what is the meaning of budget in Marathi.
Other languages: budget meaning in Hindi
Tags for the entry "budget"
What is budget meaning in Marathi, budget translation in Marathi, budget definition, pronunciations and examples of budget in Marathi.