गोरखचिंच (gorakhacinca) - Meaning in English
गोरखचिंच - Meaning in English
noun
- Advertisement - Remove
Definitions and Meaning of गोरखचिंच in Marathi
गोरखचिंच noun
African tree having an exceedingly thick trunk and fruit that resembles a gourd and has an edible pulp called monkey bread
Adansonia digitata, baobab, monkey-bread tree
Description
गोरखचिंच हा मूलतः आफ्रिका खंडातला, मादागास्कर, अरबी द्वीपकल्प तसेच ऑस्ट्रेलिया येथे व आता उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा वृक्ष आहे. याच्या नऊ प्रजातींपैकी सहा फक्त मादागास्करमध्ये आढळतात. मायकेल ॲडनसन या फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञाने या वृक्षाचे वर्णन केल्यामुळे त्याच्या सन्मानार्थ Adansonia digitata हे नाव देण्यात आले. त्याची उंची ५० फुटांपर्यंत होत असून हा पानगळी वृक्षात मोडतो. खोडाचा परीघ १०० फुटांपर्यंतही असतो. खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो. फुले मांसल ५ पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. याची फुले रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो. फुले गळून तेथे बाटलीच्या आकाराची फूटभर लांबीची फळे येतात. ती राखाडी रंगाच्या व कठीण कवचाच्या दुधी भोपळ्यांसारखी दिसतात. खोडामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवले जाते, त्यामुळे पाणी कमी असलेल्या प्रदेशातसुद्धा हे वृक्ष तग धरतात. त्यांचे आयुष्य १००० वर्षे असते. खोडे पोकळ झालेले काही वृक्षसुद्धा आढळले आहेत. अशा खोडात मादागास्करमध्ये आलेल्या वादळाच्या वेळी काही लोकांनी आश्रय घेतला होता.महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात धमोरी येथे पुरातन वृक्ष असून परिसरातील लोक येथे पूजा करतात गोरक्षनाथ यांचे शिष्य अडबनगीनाथ यांनी याच ठिकाणी तप केले अशी आख्यायिका आहे.
Adansonia digitata, the African baobab, is the most widespread tree species of the genus Adansonia, the baobabs, and is native to the African continent and the southern Arabian Peninsula. These are long-lived pachycauls; radiocarbon dating has shown some individuals to be over 2,000 years old. They are typically found in dry, hot savannas of sub-Saharan Africa, where they dominate the landscape and reveal the presence of a watercourse from afar. They have traditionally been valued as sources of food, water, health remedies or places of shelter and are a key food source for many animals. They are steeped in legend and superstition. In recent years, many of the largest, oldest trees have died, for unknown reasons. Common names for the baobab include monkey-bread tree, upside-down tree, and cream of tartar tree.
Also see "गोरखचिंच" on WikipediaWhat is गोरखचिंच meaning in English?
The word or phrase गोरखचिंच refers to African tree having an exceedingly thick trunk and fruit that resembles a gourd and has an edible pulp called monkey bread. See गोरखचिंच meaning in English, गोरखचिंच definition, translation and meaning of गोरखचिंच in English. Learn and practice the pronunciation of गोरखचिंच. Find the answer of what is the meaning of गोरखचिंच in English.
Tags for the entry "गोरखचिंच"
What is गोरखचिंच meaning in English, गोरखचिंच translation in English, गोरखचिंच definition, pronunciations and examples of गोरखचिंच in English.