Bible - Meaning in Marathi
Bible - Meaning in Marathi
Bible Word Forms & Inflections
Definitions and Meaning of Bible in English
Bible noun
- the sacred writings of the Christian religions
Synonyms
Book, Book, Christian Bible, Good Book, Good Book, Holy Scripture, Holy Writ, Holy Writ, Scripture, Scripture, Word of God, Word, Word
बायबल
Example
- "he went to carry the Word to the heathen"
bible noun
- a book regarded as authoritative in its field
Synonyms
bible, bible
बायबल, ...Subscribe
Synonyms of Bible
Description
The Bible is a collection of religious texts or scriptures, some, all, or a variant of which are held to be sacred in Christianity, Judaism, Samaritanism, Islam, the Baha'i Faith, and other Abrahamic religions. The Bible is an anthology originally written in Hebrew, Aramaic, and Koine Greek. These texts include instructions, stories, poetry, and prophecies, among other genres. The collection of materials that are accepted as part of the Bible by a particular religious tradition or community is called a biblical canon. Believers in the Bible generally consider it to be a product of divine inspiration, but the way they understand what that means and interpret the text varies.
बायबल हा ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ आहे. बायबल हे प्रत्यक्षात लहानलहान पुस्तिकांचे दोन संच आहेत. पहिल्या पुस्तकास जुना करार तर दुसऱ्या पुस्तकास नवा करार म्हटले जाते. जुना करार हा मुळात यहूदी (ज्यू) लोकांचा धर्मग्रंथ आहे. नवा करार हा येशू ख्रिस्ताशी संबंधित पुस्तिकांचा संच आहे. बायबल हे इस्लाममध्ये देखील आदरणीय मानले जातबायबल हा ईश्वरप्रेरित ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ ख्रिस्ती श्रद्धेची व जीवनाची प्रेरणा देणारा, धर्माची मूलभूत तत्त्वे आणि ईश्वरी तारणाचा इतिहास समजून देणारा ग्रंथ आहे. देवाचे प्रकटीकरण कुणाला, कुठे, कसे व काय काय झाले ते या ग्रंथात दिसून येते. सर्वप्रथम प्रकाशित झालेला व सर्वाधिक प्रती प्रकाशित झालेला हा ग्रंथ होय. इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा बायबलच्या सर्वाधिक प्रती आजपर्यंत छापल्या गेल्या आहेत. भाषांतराच्या बाबतीतही बायबलची इतर कोणत्याही पुस्तकांपेक्षा सर्वाधिक भाषांत भाषांतरे झाली आहेत. आज संपूर्ण जगात मुख्य भाषा व बोलीभाषा मिळून एकूण ५००० भाषा आहेत. त्यातील २१०० भाषांत आणि बोलीभाषांत बायबलचे संपूर्ण किवा अंशतः भाषांतर झाले आहे; हे भाषांतराचे काम निरंतर चालूच आहे.बायबल हा यहुदी व ख्रिस्ती लोकांसाठी आदरणीय असा ग्रंथ आहे. जुन्या कराराला सुमारे तीन हजार वर्षाची आणि नव्या कराराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. बायबल या शब्दाचा अर्थ ‘ग्रंथसंग्रह असा आहे. ता बिब्लिया या मूळ ग्रीक शब्दावरून बायबल हा इंग्रजी शब्द प्रचारात आला आहे. ता बिब्लिया म्हणजे अनेक पुस्तकांचा संग्रह. ही पुस्तके एकटाकी किंवा एकहाती लिहिली गेलेली नाहीत, तर ख्रिस्तपूर्व १३०० ते इसवी सन १०० या साधारण १४०० वर्षांच्या काळात निरनिराळ्या साक्षात्कारी लेखकांनी लिहिलेल्या, संपादित आणि संग्रहित केलेल्या, अनेक विषय असलेल्या पुस्तकांचा हा संग्रह आहे.
Also see "Bible" on WikipediaMore matches for Bible
noun
What is Bible meaning in Marathi?
The word or phrase Bible refers to the sacred writings of the Christian religions, or a book regarded as authoritative in its field. See Bible meaning in Marathi, Bible definition, translation and meaning of Bible in Marathi. Find Bible similar words, Bible synonyms. Learn and practice the pronunciation of Bible. Find the answer of what is the meaning of Bible in Marathi.
Other languages: Bible meaning in Hindi
Tags for the entry "Bible"
What is Bible meaning in Marathi, Bible translation in Marathi, Bible definition, pronunciations and examples of Bible in Marathi.