Shabdkosh®

Language Support Forums | भाषा सहयोग मंच

translate in konkani

21 Jan 2023 11:06


21 Jan 2023 11:06
vency
New Member
21 Jan 2023 11:06

छान स्माइल हवं असेल तर दातही छान असायला हवेत. अनेकदा दातांवर पिवळा थर साचत जातो आणि हळूहळू दातांचा रंगच बदलून जातो. असं झाल्यास कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो. असे पिवळे दात असल्यास स्माइल देणंही आपण टाळतो. हे होऊ द्यायचं नसेल तर चांगल्या दर्जाची whitening toothpaste वापरा. या टूथपेस्टमधील खास घटकांमुळे दातांवरील पिवळा थर हळूहळू कमी होतो आणि दातांना नैसर्गिक चमक मिळते.


22 Jan 2023 19:55
vency
New Member
22 Jan 2023 19:55

hello any translate