The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
And thou Bethlehem in the land of Juda art not the least among the princes of Juda for out of thee shall come a Governor that shall rule my people Israel
हे बेथलहेमा यहूद्यांच्या भूमिप्रदेशा तू यहूद्यांच्या राज्यकर्त्यामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील असा राज्यकर्ता तुझ्यातून येईल मीखा 52
For Yahweh your God will bless you as he promised you and you shall lend to many nations but you shall not borrow and you shall rule over many nations but they shall not rule over you
मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही तुम्ही इतर राष्ट्रांवर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही
A mighty king shall stand up who shall rule with great dominion and do according to his will
मग एक बलवान व शक्तिशाली राजा येईल मोठ्या अधिकाराने तो सत्ता गाजवेल त् याला पाहिजे ते तो करील
And a mighty king shall stand up that shall rule with great dominion and do according to his will
मग एक बलवान व शक्तिशाली राजा येईल मोठ्या अधिकाराने तो सत्ता गाजवेल त् याला पाहिजे ते तो करील
My government understands that an environment of transparent policies and a rule of law providing a level-playing field are necessary for entrepreneurship to flourish.
पारदर्शक धोरणे आणि कायद्याचे राज्य याची प्रभावी अंमलबजावणी, यातून देशात स्वयंउद्योजकतेला,उद्यमशीलतेला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते, याची आमच्या सरकारला जाणीव आहे.
And as we peep into our history, we come to know that about 800 to 900 (eight to nine hundred) years ago, during the rule of the Cholas, the Chola Navy was considered one of the strongest navies.
जेव्हा आपण इतिहासावर नजर टाकतो, तेव्हा 800-900 वर्षांपूर्वी चोळ वंशाच्या काळात सर्वात समर्थ नौदलांमध्ये चोळ राजाच्या नौदलाची गणना केली जात असे.
As democracies, we support openness, transparency and the rule of law.
लोकशाहीचा पुरस्कार करणारी आम्ही राष्ट्रे असून मुक्तता, पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य यांना आम्ही पाठिंबा देतो.
‘Unity in Diversity’ or Bhinneka Tunggal Ika is also a key facet of the shared societal value structures that both countries celebrate, as also the common values of democracy and rule of law.
विविधतेत एकता किंवा भिन्नेका तुंग्गल इका हा ही दोन्ही देशांमधील लोकशाही आणि कायद्याचे राज्य या पैलूंसारखाच सामाजिक मूल्य रचनेचा समान पैलू आहे, जो दोन्ही देश साजरा करत असतात.
The values and principles of democracy and rule of law are common to both our nations.
आपल्या दोन्ही देशांमध्ये लोकशाहीची तत्वे आणि कायद्याचे राज्य याविषयीची मूल्ये समान आहेत.
It represents the collective aspirations of the people of the Republic of Maldives for democracy, rule of law and a prosperous future.
त्यांचा विजय म्हणजे मालदीवच्या जनतेने लोकशाही, कायद्याचे राज्य आणि समृद्ध भविष्यासाठी निवडलेल्या आयुष्याचे आणि जनतेच्या सामूहिक आकांक्षांचे प्रतिकच आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…